अमेरिकन पक्षी भाग -१
प्रिय मिपाखरांनो,
एक महीना अम्रीकेत फिरलो. अंदाजे चाळीस तास पक्षीदर्शन करण्यासाठी भटकत होतो. जवळपास अडिच हजार फोटो काढले. पंचवीस जी बी ची ऐशी की तैशी केली. काही फोटो तुम्ही बघावेत म्हणून डकवले आहेत. जाता पंढरीसी या लेखात ऋणनिर्देश केला आहेच. सर्व चित्रफिती पंचेचाळीस सेकंदचीच आहे व मेमरी पंचवीस ते तीस एम बी आहे.
निकाॅन डि एस एल आर डी ३४०० छायाचित्रक वापरला. मस्त मजा आली.
आता विसाव्याचे दिन.....
बघा तुम्हांला आवडते का. आवडल्यास अजून फोटो आहेत ते सुद्धा डकवेन. आवडल्यास लाईक करा शेअर करा.
आगाऊ धन्यवाद .
१- https://youtube.com/shorts/41_39Jn064A?si=PysVupMFREibNB-r
२- https://youtube.com/shorts/vBIvTS8LZjg?si=Va_AScg_icNm9pe0
३- https://youtu.be/tyM3y2HYVw0?si=_KMMYMdVhbyeNz1o
४- https://youtu.be/eYxtVmyHbIk?si=UNP3mZPgU7UIa5Zx
अमेरिकन पक्षी भाग२
वाचने
1779
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
छान आहेत पक्षी. ट्रिप आणि छंद
मस्त फोटो आलेत. आवड छान जपलीय
अरे वा
छान फोटो