Skip to main content

घरातील गणेशोत्सव

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 04/09/2022 20:20 या दिवशी प्रकाशित केले.

सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.
सर्वांनी छान सजावट केली असेल. यंदाच्या घरातील गणेश मूर्तीचे फोटो किंवा व्हिडीओ सर्वा सोबत शेयर करूया..

यंदा मुलाला e for Engine शाळेत शिकवले. त्यामुळे आमचे बाप्पा इंजिन मध्ये विराजमान झाले.

बाप्पा


वाचने 10324
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया