Skip to main content

माझ्या घरचा बाप्पा !!!

लेखक सुक्या यांनी रविवार, 12/09/2021 04:03 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाकरहो,

सगळ्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षी बाप्पाची मनोभावे पुजा करताना सर्व जण खुप सुंदर अशी आरास करतात. काही जण तर अगदी जीव ओतुन सुंदर देखावे करतात. यावर्षी सगळ्या मिपाकरांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन व्हावे म्हणुन हा धागाप्रपंच ..

मग येउ द्या तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो ... सुरुवात मी माझ्यापासुन करतो ... हा माझ्या घरचा बाप्पा . . .

.

.


वाचने 11707
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया