पेन्सिल शेडींग चित्र
खरे म्हणजे मिपावरील प्रसिद्ध चित्रकार श्री. चित्रगुप्त साहेब यांनी मला सुचना केली होती की चित्रकार व्हायचे असेल तर कॉपी न करता स्वतःचे काही तरी रेखाटावे. तसा प्रयत्न चालू आहे पण साधना ही आवडती अभिनेत्री गेल्यानंतर तिचे चित्र काढायचा मोह आवरला नाही.

वाचने
7319
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
व्वा, क्या खुब ! खुप छान बबन
🎨
झकास कलाकारी !खूपच सुंदर.
अप्रतिम
सुंदर!!
छान काढले आहे
खुप सुंदर
सुरेख
धन्यवाद !!
साधना यांचा हा फोटो खूप
In reply to साधना यांचा हा फोटो खूप by उत्खनक
राग कसला, तुम्ही प्रामाणिक मत दिले आहे
In reply to राग कसला, तुम्ही प्रामाणिक मत दिले आहे by बबन ताम्बे
बहुतेक चित्राची हाईट आणि विडथ
बहुतेक चित्राची हाईट आणि विडथ चुकली आहे प्रकाशित करताना. त्यामुळे प्रपोर्शन चुकले असावे.हरकत नाही, चित्रावर राईट क्लिक करून मूळ चित्र बघता येतेच... व्यक्तीचे चित्र काढताना त्याच्या व्हिज्युअल प्रॉपर्टीजचे आदर्शीकरण मूळ प्रॉपर्टीजना धक्का न लावता अवश्य केले जाते... ज्यात त्याचे सर्व अवयव चित्रात जास्त आकर्षक दिसू लागतातIn reply to बहुतेक चित्राची हाईट आणि विडथ by गॉडजिला
राईट क्लिक करून नविन टॅबमधे
In reply to राग कसला, तुम्ही प्रामाणिक मत दिले आहे by बबन ताम्बे
चित्र सुरेख आहे
फोटोवरून आणि प्रत्यक्ष बघून रेखाटनाबद्दल काही विचार
In reply to फोटोवरून आणि प्रत्यक्ष बघून रेखाटनाबद्दल काही विचार by चित्रगुप्त
खूप खूप धन्यवाद चित्रगुप्तजी !!
खूप सुंदर स्केच.
सुंदर
तुमचं स्केच आणि चित्रागुप्त