Skip to main content

पांघरून...

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 25/02/2020 10:38 या दिवशी प्रकाशित केले.

महेश मांजरेकर यांचा नवीन चित्रपट "पांघरून" येतोय
मराठी उत्तम संगीत भावगीते आणि अभंग
चित्रपट पण चांगला असावा अशी अपेक्षा ( काकस्पर्श चाय धर्तीवर)
संगीत अजित परब, सलील कुलकर्णी , हितेश मोदक , गीते वैभव जोशी , गायक उपेंद्र भट , प्रथमेश लघाटे, केतकी माटेगावकर
जरूर ऎका खास करून "इलुसा हा देह ..."

https://www.youtube.com/watch?v=r1EHvBEbhgE


वाचने 1862
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया