Skip to main content

वटवट्या/Prinia

लेखक जागु यांनी शनिवार, 05/09/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.

फ्लेमिंगो दर्शनासाठी गेले तेव्हा खाडीच्या रस्त्याला ह्या वटवट्याचे दर्शन झाले. साधारण चिमणी एवढा किंवा लहान म्हणा ह्याचा आकार. खुप अ‍ॅक्टीव्ह आहे हा पक्षी आणि धीटही. हा पळेल म्हणून मी भराभर फोटो घेत होते पण मला आजिबात न घाबरता ह्याने फोटो काढून दिले. अर्थातच ह्याच्या आवाजामुळे ह्याला वटवट्या हे नाव पडले आहे. गवत-झुडुपावरील किडे ह्यांचे भक्ष असते.

हा वटवट्या
१)

खालचे सगळे फोटो पिल्लू वटवट्याचे आहेत.
२)

३)

४)

५)

६)

७)

८)


वाचने 4287
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया