
काळ्या मेघांच्या पार्श्वभूमीवर ह्या इमारतीचे आकाशात घुसलेले टोक एक वेगळाच नेत्रसुखद अनुभव देतात....

हरित आणि रम्य परिसर.......

सुन्दर परिसर....

वुडब्रीज हौल.......

कांही ख्यातनाम व्यक्तिंच्या स्मरणार्थ इमारत.....

ग्रन्थालयाची सुरेख इमारत.ह्याच्या भिंती मार्बल च्या आहेत. यातून प्रकाश आतमध्ये झिरपतो.अतिशय वैषिष्ट्यपूर्ण
स्थापत्य.....

एक भौमितेय रचनात्मक स्थापत्य.........

ग्रन्थालयाचा अन्तर्भाग, अत्यंत दुर्मिळ व पुरातन पुस्तकांचा उत्तम संग्रह एथे आहे.
सुंदरच!!!
लायब्ररी बघून खपल्या गेले आहे
In reply to लायब्ररी बघून खपल्या गेले आहे by बॅटमॅन
हो ना! एकदम तोंपासु...
In reply to लायब्ररी बघून खपल्या गेले आहे by बॅटमॅन
+१
वाह
खूप छान फोटो !!
खुप सुदंर फोटो!!!
उत्तम