अजून काही फोटो....;-)
लेखनविषय:
वाचने
15127
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
प्रिय संपादक,
ही चित्रे चुकून काथ्याकुटात पडली आहेत कृपया ती कलादालनात टाकावीत.
धम्माल फोटो..
चो च्वीट!!!
पक्षी-निरीक्षन चा छंद अवघड दिसतोय.
असो, तत्सम सर्वेच छायाचित्रे कौतुकास साजेसे सुदंर आहेत.
रोहित , राघो , होर्नबिल मनाला आनंदित करतात.
धन्यवाद !!!!! मडंळ आभारी आहे !
फोटो उत्तम.
बेष्ट !
फोटो अतिशय उत्कृष्ट आले आहेत....पक्ष्यांचे असे मनमोहक क्षण फ्रेम मध्ये उतरवणे खूप दुर्मिळ असते.....
हे तुम्ही लीलया केले आहे......अभिनंदन........अजून फोटो येऊ द्यात !!
असे का होत असावे?
अप्रतिम फोटो :)
सुरेख :)
वा... :)
सगळ्यांना धन्यवाद !
लई भारी हायत बर का फोटू ;)
खुपच छान
प्रकाशचित्रे दिसत नाहीत.
वाह!
फोटो बरोबर पक्ष्याचे नावही (माहीती असेल तर) दिले असते तर आणखी मजा आली असती.
खूप छान!
"""वाह!खूपच छान! फोटो बरोबर पक्ष्याचे नावही (माहीती असेल तर) दिले असते तर आणखी मजा आली असती.
वाह!खूपच छान! फोटो बरोबर पक्ष्याचे नावही (माहीती असेल तर) दिले असते तर आणखी मजा आली असती.
अप्रतिम फोटो
जबरा
जयन्तराव , तुम्हि तुमच्या Lenses बद्दल महिति दिलि तर फार बर होइल.

















प्रिय संपादक,