Skip to main content

अजून काही..............फोटो...२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 12/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅशी प्रिनिया... बहुतेक.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire हा टाकल्या सारखा वाटेल पण हा फोटो वेगळा आहे.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire शिंजीर..प्रकाशात.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire Looking at me.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire खारूताई.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire फ्लेमिंगो.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire गोकर्ण.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire गंज... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जिना.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire कास Simple, Free Image and File Hosting at MediaFire आशा आहे आपल्याला आवडतील. जयंत कुलकर्णी.Simple, Free Image and File Hosting at MediaFireSimple, Free Image and File Hosting at MediaFireimg src=
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8932
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

@ जयंत कुलकर्णी साहेब आगदी मनापासून आवडले. गोकर्ण आणि चानी तर ब्येस. चानी download करु का? please.

काका सर्व फोटो बेष्टच आहेत. बाकी तो कासचा फोटो जलरंगात चित्रित केल्यासारखा वाटतोय. तो कसा काय हे सांगा ना जरा..

In reply to by पिंगू

अरे फोटोशॉपमधे... सोपे आहे...पण ज्या चित्राचे असे रुपांतर करायचे आहे ते नीट निवडायला लागते....म्हणजे ते खरे वाटते बाकी काही नाही....

सर्वच फोटो अतिशय सुंदर. शेकरूसारखा लाजाळू प्राणी संपूर्ण दिसला म्हणजे भाग्यवान आहात.

हे सर्व फोटो खास ! एक ग्रेट भेट ! कासच्या फोटोला वाटरकलर फिल्टर लावलाय ना ?

मस्त फोटो आलेयत सही एकदम... कोणता कॅमेरा आहे तुम्चा??? २रा, ३रा, खारुताईचा, गोकरणाचा विशेष आवडले...

सर्वच फोटो आवडले!