आनंद सागर - शेगाव लई भारी...
नागपूरला काही कामासाठी जायचे ठरले घरच्यांचे, १ दिवसाचं काम होत फक्त पण त्यासाठी २-३ दिवस तरी सुट्टी घ्यावी लागणार होती जाताना मधेच शेगाव लागणार होत, खूप वर्षांनी सगळ्या घरच्यांचं एकमत झाल कि २ दिवस जास्त सुट्टी घेऊन शेगाव दर्शन करायचच यावेळी...
प्लान ठरला आणि बुकिंगही आरामात झाल अगदी....
मंदिराच्या आवारात ५ इमारती आहेत भक्त निवासासाठी पण तो दिवस रविवार असल्याने बुकिंगही फुल आणि गर्दीही खूप...
खूप चौकशी केल्यावर कळाल कि तिकडे आनंद विहार म्हणून अजून एक भक्त निवास स्थान आहे भक्तांसाठी खास,
मंदिराच्या बाजूला असलेल्या निवासस्थानापेक्षा हे खूपच सही आहे..
उत्तम स्वच्छता आणि मनापासून करणारे काम(सेवा) कर्मचारी भक्त तसेच मुर्तीमय कलाकृती यांनी सजलेलं अस होत हे आनंद विहार...
फ्रेश होऊन दर्शनास गेलो... line मध्ये आनंदाने उभे होतो, line सरकतेय सरकतेय nd संपतच नाही... बघता बघता वेटोळे घेत घेत अखेर ४ तासाने दर्शन मिळाले आम्हास ते पण २ सेकंदाचे फक्त...
असो..
पण दुपारी परत आल्यावर जी ताणून दिली ती रात्रीच जाग आली..
एकूणच शेगाव च जेवण काही विशेष नवत साबुदाण्याची खिचडी सोडता.... साबुदाण्याची खिचडी (तिथल्या भाषेत उसळ) अप्रतिम होती...
रात्री काहीशी फोटोग्राफी केली तसेच दुसर्या दिवशी शेगाव ला प्रसिद्ध असलेल आनंद सागर इथे गेलो, तिथल वातावरण, मूर्ति, शांतता, पक्ष्यांचे आवाज निसर्ग सर्वच अप्रतिम आहे...
एकंदर या सर्व ठिकाणी काढलेले काही फोटोस......
१ झुक झुक गाडीतून जाताना इगतपुरी जवळ काढलेला फोटो...
२ आनंद विहार मधे प्रवेश घेतल्यावर समोरच असलेली भली मोठी कलाकृति....
३.
४
५ सुन्दर भाव जपलेय्त मुर्तिकाराने.. एकदम जिवंतपना वाटतो बघून
६
७ मनाला मस्त प्रसन्न करणारे स्वच्छंदी कमळ
८ मस्त पाउस पडून गेल्यावर खुललेल फूल... यावर पाणी अस जमलय की हे जणू कही प्लास्टिकचच आहे अस भास् होतोय
९ हे मोती बघून camera ला ही रहावालाच नाही
१० पुढील कही महिन्यात अजुन वेग्वेग्ल्या कलाकृति येतील त्यांचे कही फोटोस
११
१२
१३
१४ सर्वन्मधे जास्त अवड्लेली अशी ही कलाकृति
१५
१६
१७ आनंद विहार येथील रात्रीच दृश्य..
१८
१९ केवळ अप्रतिम असे भाव टिपलेत दोघांचे
२०. फुल दिसली की राहवत नाही हो camera ला पण....
२१. आनंद सागर चा आतील प्रवेशद्वार
२२. उगाच काहीतरी...
२३. अगदी खरे वाटत आहेत ना....
२४. तेथील मत्सलायत मस्त वेग वेगळ्या प्रकारचे मासे आहेत...
२५.
२६. खतरनाक असा माणसाना खाणारा पिह्राणा.. खरच याचे दात खतरनाक आहेत...
२७.
२८. क्लास असा एक मस्त रंगमंच तिथे उभारलेला आहे, अगदी जिवंत वाटत एक क्षणी हे....
२९.
३०.
३१. रंगमंचाच्या भोवती
३२. घोड्यावर स्वार महाराणा प्रताप
३३. कसाबस सापडल ते फूल्पाखारू camera मधे
३४.
३५. मनोरंजनासाठी असलेली मिनी रेल.. या गाडीतील announcment ख़ास आहे. मध्य रेलवे च्या कोपर स्टेशन आल्यावर जशी ती बाई बोलते त्याहून भन्नाट ही बाइए बोलते हो...
३६.
३७. अखेर रात्रि घरी परतताना स्टेशन वरून काढलेला असाच एक वेगळा फोटो

२ आनंद विहार मधे प्रवेश घेतल्यावर समोरच असलेली भली मोठी कलाकृति....
४
१० पुढील कही महिन्यात अजुन वेग्वेग्ल्या कलाकृति येतील त्यांचे कही फोटोस
१६
वर्गीकरण
आवडले फोटो.
फटू आवडले. शेगावबद्दल बरेच
मस्त रे सौरभ. छान फोटो.
सुरेख
फोटू भन्नाट रे
In reply to फोटू भन्नाट रे by स्पा
सुपर लाइक +१
आवडले फोटो. राहण्याचे शुल्क
शेगावातील "आनंदसागर" तलाव हा
धन्यवाद..... मठाच्या जवळ
श्री श्री श्री
+१
शेगाव बद्दल फक्त ऐकले होते,
छान
फोटो आवडले
अतिशय सुंदर.
धन्यवाद.... प्रभाकर - महाराणा
In reply to धन्यवाद.... प्रभाकर - महाराणा by सौरभ उप्स
धन्यवाद.
आवडले
माझ्याकडील काही फोटो
गण गण गणात बोते
सुंदर नक्की जाणार...
मस्त आहे आनंद सागर
छानच काढले आहेत.
वाह, एकदम मस्त फोटो.
मस्त सर्व फोटु एकदम क्लास !
माऊली खुपच सुरेख ----^---
-
छान फोटो,शेगाव संस्थानातील
सुंदर वर्णन आणि फोटो.