Skip to main content

काही आठवणी हिमाचल मधील

लेखक किल्लेदार यांनी बुधवार, 18/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
@ Chitkul" alt="" /> From Solang Valley" alt="" /> Mountains in Baspa Valley On the way to Sangla Madhi Kullu Valley House in Baspa From Sangla Evening Colours @ Naggar Ranges from Chitkul
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14588
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर फोटो. मजकूर मात्र काहीच दिसत नाही. फक्त alt="" /> असे दिसत आहे ?

आजवर बघितलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांपैकी एक (अनेक म्हणावं लागेल :) शब्दच नाहि वर्णन करायला. अर्धवटराव

काय काढलेत राव फोटो, जियो दोस्त!

अप्रतिम फोटोज, विश्वास बसत नाही आहे कि हे आपल्या हिमाचल प्रदेशचे आहेत. अजुन थोडी माहीती जशी कि कुठकुठ्ली ठिकाणे आहेत हि, कसे जायचे, राहायची सोय, जाण्यायेण्याचा खर्च वैगेरे दिलीत तर एकदा भेट देण्याचा नक्कि विचार करेन. --टुकुल.

यातील काही ट्रेरर रस्त्यांचा अनुभव हिमाचल मधे घेतलाय ! आपले फोटो रेखीव व अप्रतिम आले आहेत. आकाश तर सर्व जागी मस्त दिसतेय. काही वर्णनही असते तर आणखी मजा आली असती.

मस्त मस्त फोटो, फोटो टाका रे डोंगरांचे दगडांचे आणि झाडा पानांचे, ते रस्त्यांचे फोटो का टाकता रे उगाच, चलबिचल होतं मग.

सुरेख... अप्रतिम!

डेस्कटॉपवर वॉलपेपर करून ठेवावेत असे सुंदर आलेत सगळे फोटो!

In reply to by गणेशा

आता अजुन एकदा असा प्रतिसाद दिलात ना की तुमच्या याच एका प्रतिसादांचं शतक होउन जाईल, मग आपण एक जोरदार पार्टी करु या, ते लिंबाच्या रसानं लिहिलेलं कागद मेणबत्तीनं गरम करुन दिसतं, तसं तुम्ही एकदा मॉनिटरखाली मेणबत्ती लावुन का नाही बघत, जस्ट ट्राय इट.

अतिशय सुरेख प्रतिमा

हे छायाचित्रण हिमाचल मधील सोलांग, रोहतांग, कुलू, नाग्गर, सांगला आणि चित् कुल परीसरातील आहेत. महीना - डिसेंबर कॅमेरा - कॅनॉन ४५० डी, लेन्स -१८-५५ यात्रामार्ग - पुणे-->दिल्ली --> नाग्गर्-->मनाली-->सोलांग-->रोहतांग-->कुलू-->मंडी-->सराहन्-->सांगला-->चित् कुल -->सिमला-->दिल्ली-->पुणे थोडा वाकडातिकडा पण फारच सुन्दर. हा मार्ग आणि डिसेंबर महीना निवडण्याचे कारण म्हणजे लोकांची ऑलमोस्ट नो गर्दी

In reply to by किल्लेदार

धन्यवाद.. आळसाला फाटा देवुन लिहिते झालात :-). धागा वाचनखुण म्हणुन साठवण्यात आला आहे. बर दोघांचा खर्च किती पर्यंत येईल (अंदाजपंचे)?

अप्रतिम ...सुंदर ...beautiful ,,,,,,,,,अजून काही शब्द असतील तर ते सर्व . आणखी काही फोटो असतील तर ते हि डकवा .

इतके उत्कृष्ट फोटो आहेत, कितीही वेळा पाहिले तरी समाधान होत नाही. धन्यवाद. तेवढं मजकुराचं मनावर घ्या हो!

तिघांचा अन्दाजे खर्च ६५ हजार....(पुणे टू पुणे)...दोघांचा पण तेवढाच येइल.

अप्रतिम फोटोज! स्वाती