आला का ग पाउस?
या वर्षी ओढुन धरल ना पावसान? निम्म मृग नक्षत्र कोरडच गेल म्हणे.
निदान पावसान तरी नेमेची ७ जुनला आलच पाहिजे असा एक बालिश हट्ट आहे माझा. अन तो नाही आला ना, तर अगदी खट्टु व्हायला होत बघ.
मला वाटतय हल्ली शाळा ७ जुनला न सुरु होता १८ जुनला सुरु होतात ना, म्हणुन पाउसपण उशिरा येत असावा.
चित्रगुप्त, जाई, गणपा, बॅटमॅन, मोहनराव, स्मिता, सुड धन्यवाद.
अपर्णा मलाही वाटत की ७ तारखेला जरा तरी पाऊस शिंपडेल पण हल्ली हा पाऊस लहरी झालाय त्याच्या हट्टाप्रमाणे त्याला पाहिजे तेव्हाच येतो.
५० फक्त तुम्ही ते फोटो डेक्सटॉपवर कॉपी करुन तुमच्या मोबाईलमध्ये टाकू शकता.
नभ उतरु आलं, चिंब थरथरं वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात!
असं वाटून गेलं की मागून सूर्यप्रकाश असता तर क्र. १, ४,५, ७ आणि ८ च्या प्रकाशचित्रांतले ओथंबलेले थेंब सप्तरंगी दिसले असते!
क्या बात है.... कालच पाहीला होता धागा पण कामाच्या व्यापामुळे राहूनच गेला पहायचा.. पण आत्ता पाहील्यावर मन कसे प्रसन्न जाहले खरच सुंदर अप्रतिम लाजवाब.... :)
प्रतिक्रिया
चिंब भिजलेले, रुप सजलेले
+१
In reply to चिंब भिजलेले, रुप सजलेले by चित्रगुप्त
आवडेश.
आवडेश
चिंब भिजल्यासारखं वाटलं. छान
अहाहा!
आला का ग पाउस? या वर्षी ओढुन
निसर्गसखी, धन्यवाद. कुणी तरी
मस्त फोटो !!
चित्रगुप्त, जाई, गणपा,
भिजलो....!
जैसे शीर्षक, तैसे
सुंदर... तुझ्या नजरेला सलाम
जागु जी, खरच सुंदर फोटो आहेत.
प्यारे, अतृप्त आत्मा, वेणू
सुंदर फोटो आहेत!!!खुप आवडले!!
मस्त एकदम!!
मस्तं! ११ नंबरच्या फोटोत
अनामिक ११ नंबर मध्ये पेट्रीया
मस्त!
फ्रेश!
बेकरार
लईच भारी फोटू.. २ आणि ११
बेकरार
छान.
व्वा जागु तै व्वा १ नंबर संकलन... ----^----
मस्त मस्त!
बहुगुणी, लिमाऊ, चौकटराजा,
भारी आहेत एकेक फोटो.
मस्त
माझे मनही चिंब भिजले
शेवटचा सुर्यपक्षी कसा काय
झकास! मस्तच !!
व्वा..
आवडले