चिखलातून उगवणारे सुंदर फुल म्हणजे कमळ. कमळा सारखेच दिसणारे कुमुद ह्यालाही आपण कमळच म्हणतो.
काही दिवसांपूर्वी सगुणा बागेत जाण्याचा योग आला. तिथे कमळे, कुमुद व त्याबद्दल माहीती सांगणार्या पाट्या दिसल्या. पाट्यांमुळे माझे टायपिंगचे श्रम वाचले :हाहा:
२)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
कमळाचे फळ त्यात बिया आहेत त्यांना मखाणे म्हणतात. बाकी माहीती वरच्या तक्त्यात आहेच.
१४)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
15553
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुझ नाव बदलुन आता फुलराणी करणारे.
नीळं जांभळ कमळ जास्त आवडलं.
धन्यवाद निसर्गसखी, पुन्हा
धन्यवाद निसर्गसखी, पुन्हा एकदा धन्यवाद.
छान
छान :)
मस्त
मस्त ग!
:)
कमळाच्या बिया
प्रथमच बघतो आहे. सगळे फोटो मस्त.
अमृत
श्या!!
मला वाटले कमळ नावाच्या माश्याची पाकृ असेल.... निदान गेला बाजार कमळाच्या देठांची सुकट घालून केलेली पाकृ तरी असेल... पण जागुतै नी फुलांचे फोटो टाकून आमचा हिर्मोड केला....
असो...
फोटो बाकी सुरेखच आले आहेत...
अच्छा हे कमळ ! मला वाटले
अच्छा हे कमळ ! मला वाटले थत्तेचाचांचे आवडते कमळ की काय ! ;)
जागु ताई, हस्तक्षेपाबद्दल
जागु ताई,
हस्तक्षेपाबद्दल क्षमा मागते.. पण १ ते १२ चित्रात 'कमळ' नसुन 'कमलिनी' आहेत.
मिपावरील एका धाग्यावर मी दोन्ही प्रकरच्या फुलांची प्रकाशचित्रे टाकली आहेत (देवपुष्प धागा https://www.misalpav.com/node/21769 ). त्यांमधे आपल्याला दोघांमधील फरक दिसुन येतो.
फूलांचे फोटो छान, पण न जाणो
फूलांचे फोटो छान, पण न जाणो का ते फळ जाम कीळसवाणं दिसतंय.
छान फोटो.
छान फोटो.
नेहमीप्रमाणे उत्तमच!
नेहमीप्रमाणे उत्तमच! :)
छान फोटोज
छान फोटोज
ग्रेट...! शेवटी त्या
ग्रेट...! :-)
शेवटी त्या कमळाच्या बियांना मखाणे या नावाप्रमाणेच कमलाक्षही म्हणतात,त्याची माळ गळ्यात घातली जाते.काही आध्यात्मिक उपासनांमधे तसेच आयुर्वेदा नुसार कमलाक्ष शीतलता देतो,म्हणुनही ह्यांची माळ घालतात... :-)
आयला... कमळ फळ असे असते काय !
आयला... कमळ फळ असे असते काय ! ह्म्म... :)
बाकी ११वा फोटु पाहुन मला या ओळी आठवल्या... मिटता कमलदल होई बंदी भृंग । तरि सोडिना ध्यास, गुंजनात दंग
तै हा व्हिडीयो फक्त तुझ्यासाठी...
आवडलं. कमळ पाण्याच्या
आवडलं. कमळ पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरतात म्हणजे कसं?
मनिम्याउ बरोबर आहे तुझे. मला
मनिम्याउ बरोबर आहे तुझे. मला वाटत ते गुलाबी मोठ कमळ असाव. बाकी वॉटर लिलीज आहेत. म्हणुनच मी नमुद नाही केले कुठल्याच फोटोला की हे कुमुद आणि हे कमळ.
गणपा, ५०, पियुषा, स्नेहा अमृत, नाना, सुड, रेवती, बिपीन, जाई, अतृप्त आत्मा, मदनबाण धन्यवाद.
कवटी तसे मखाणे शिजवता येतात त्यामुळे ते सुकटीत घालून पहायला हरकत नाही.
अप्रतिम..
भारतीयांना कमळ अती प्रिय आहे. त्याचे विलोभनीय दर्शन झाले.
त्याच्या चिखलातून उगावान्याला जसा अर्थ आहे तसाच आद्यदेवता लक्ष्मी मुळेही हया फुलला अनन्य साधारण महत्व आहे.
चांगल्या बातम्यांप्रमाणेच चांगले धागेही खपत नाहीत.
जाऊ दे , गुणवत्ता की संख्या ...तर गुणवत्ता इतकेच.
अवांतर:
जनता पक्षातून अंग काढून नवा जेंव्हा भारतीय जनता पक्षाने आपले "कमळ" हे चिन्ह निवडले तेंव्हा ते सामान्य भारतीयांना "अपील" होणार नाही असा एक प्रवाद होता. ( तेंव्हाचा प्रघात हा शेतीशी निगडीत चिन्हांचा होता). परंतु अटलजीनी कमळ आपलेसे केले.
मस्त!
फोटो आवडले.
मला देखील येथे नितिनरावांचा प्रतिसाद अपेक्षित होता. ;)
बाकी अजून एक आठवण झाली म्हणजे, "बबन कमळ बघ", "कमल नमन कर" या मराठी शिकतानाच्या बालवाडी/पहीलीतील धड्यांची :-)
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.