मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाण्याचा थेंब......फोटो चा एक प्रयत्न.....

पुश्कर · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 6907 वाचनखूण प्रतिक्रिया 23

पैसा 18/05/2012 - 23:11
मस्त आलाय फोटो! हे रंग कसले आहेत?

किसन शिंदे 18/05/2012 - 23:15
हे रंग कसले आहेत?
मलाही नेमकं हेच विचारायचं होतं, हा फोटो आहे असाच्या असा टाकलाय कि.....?

संजय क्षीरसागर 19/05/2012 - 01:01
पुष्कर, लगे रहो!

परिकथेतील राजकुमार 19/05/2012 - 11:39
एका जुन्या वॉलपेपरची आठवण झाली.

अमृत 19/05/2012 - 13:40
अजुन असे थोडे हटके फोटो येऊ देत. अमृत

शैलेन्द्र 20/05/2012 - 12:22
मस्त आलाय.. फोकस बरोबर थेंबाच्या कडेवर गेलाय.. त्यामुळे फोटोत तो थेंब छान आकार घेतो.. आवडला..