लेखकजयवीयांनी मंगळवार, 24/04/2012 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
आवरासावरी करता करता पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोर्याचं रीळ सापडलं आणि मग एकेक करत करत अख्खं कुटुंबच दाखल झालं :)
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
व्वा...व्वा...व्वा...! या ही वेळेस क्रोशे एकदम मस्त जमलेत..! एक सो एक आहेत
मलाही फुलांची रांगोळी काढताना,हे राऊंड शेप्स आणी त्यातली नक्षी खुप मोहात पाडते,पण तसा चान्स कधी मिळत नाही.पण मध्यंतरी एका मित्राच्या इमारतीत एक वेलकम रांगोळी प्रवेशद्वारा जवळ काढायला मिळाली...तेंव्हा मि हा राऊंड सेंटर पीस काढला...तो इथे शेअर करतो कसा वाटतो,पहा बरं. :-)
धन्यवाद :)
ह्या निमित्ताने तुमची सुरेख रांगोळीही बघायला मिळाली ......:)
पण खरंच तुम्ही वेगळे धागे काढून टाका हो तुमच्या रांगोळ्या.........म्हणजे जास्त लोकांना बघून त्यावर दाद देता येईल. खूप प्रसन्न वाटतं तुमच्या रांगोळ्या बघून.
अरे.......... कमाल करताय तुम्ही ........ क्षमस्व वगैरे ....... हे काय....... अजिबात काही अवांतर झालेलं नाहीये. त्यामुळे अजिबात संकोच वाटून घेऊ नका.
मी वेगळा धागा काढा हे ह्यासाठी म्हटलं की त्यामुळे जास्त लोक तुम्हाला दाद देऊ शकतील.
छान आहे. प्रत्येकवेळी तुम्ही क्रोशे असेल तर व्हीडीओ पण देत चला म्हणजे आम्हाला पण प्रयत्न करता येइल.
@ अत्रुप्त आत्मा : फुलांची रांगोळी पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा वेगळा धागा काढुन फोटो टाका.
@फुलांची रांगोळी पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा वेगळा धागा काढुन फोटो टाका. >>> सुचने बद्दल आभार :-)
या सिझनचा एक सप्तपदी स्पेशल धागा लवकरच काढणार आहे... तोपर्यंत यापूर्वीच्या धाग्यांच्या लिंका देतो. त्यावर पहा... :-)
http://www.misalpav.com/node/19262#http://www.misalpav.com/node/20308
प्रतिक्रिया
सुरेख!
मस्तच ...
लाजवाब !
ऐग्ग्ग्ग्ग! हा रंग क्रोशेसाठी
छानच ग
व्वा...व्वा...व्वा...! झ्याक
रांगोळी फारच
In reply to व्वा...व्वा...व्वा...! झ्याक by अत्रुप्त आत्मा
@वेगळा धागा काढुन तुमच्या
In reply to रांगोळी फारच by कुंदन
रांगोळी आवडली पण तुमच्या
In reply to व्वा...व्वा...व्वा...! झ्याक by अत्रुप्त आत्मा
तरीच
In reply to व्वा...व्वा...व्वा...! झ्याक by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद ह्या निमित्ताने
In reply to व्वा...व्वा...व्वा...! झ्याक by अत्रुप्त आत्मा
जयवी ताई,मला तुमचं म्हणणं
In reply to धन्यवाद ह्या निमित्ताने by जयवी
अरे.......... कमाल करताय
In reply to जयवी ताई,मला तुमचं म्हणणं by अत्रुप्त आत्मा
छान आहे. प्रत्येकवेळी तुम्ही
@फुलांची रांगोळी पण मस्त आहे.
In reply to छान आहे. प्रत्येकवेळी तुम्ही by शिल्पा ब
व्हिडिओ नाहीये गं. नेटवरुन
In reply to छान आहे. प्रत्येकवेळी तुम्ही by शिल्पा ब
फारच छान आहे निव्वळ अप्रतिम
सुंदर !!!! जयवी तै तुझ्या या
(No subject)
In reply to सुंदर !!!! जयवी तै तुझ्या या by पियुशा
जयवी ताई
कलाकारांचा खूप हेवा वाटतो...
मस्त !
सुरेख
मनापासून धन्यवाद