फार गुणाचा आहे हो तुमचा मुलगा मंदार.
त्याची कला अशीच बहरू द्या. इंजिनियरींग / मेडिकलला प्रवेश घेउन त्याची कला कोमेजून न टाकता त्याला जे जे सारख्या संस्थेत प्रवेश घेऊन द्या.
शहाणपण तुमच्यासारखे असेल तर नकोच!!
वरती पहील्याच प्रतिसादात वल्ली यांनी काय लिहिलेय ते वाचले नसेलच. अन अजुनही कोणताही बॅकप नसताना केवळ कोणत्याही कलेचीच आराधना करुन पोट भरता येत नाहीच. अर्थात आपण विद्वान आहातच अन आता तर शहाणे असल्याचंसुद्धा स्वतःच सांगितलंय म्हणुन पुन्हा सांगायची गरज नसावी.
गवि: वल्लींच्या प्रतिसादाला लक्षात घेउन लिहिलंय हे तुम्हालाही कळले नसेलंच असं गृहीत धरतेय.
प्रतिसाद योग्य वाटला नाही.विशेषत: कोणी आपली कला कौतुकाने केवळ दाखवत असताना.
जेव्हा त्यातच करियर करणार असा स्पष्ट उल्लेख आणि त्यावर सल्ला मागितला जाईल तेव्हा हे मत मांडणं ठीक. तेही (पक्षी पोट भरत नाही इ.) चूक की बरोबर हा मतमतांतराचा भाग झाला.पण इथे जागा चुकली असं वाटलं.
कदाचित या आमच्या मताने तुम्हाला कै फ़रक पडणार नै हे माहीत आहे.
प्रतिक्रिया
फार गुणाचा आहे हो तुमचा मुलगा
छान आहेत. कॉपींग चांगले करतो
+१
In reply to छान आहेत. कॉपींग चांगले करतो by राजमुद्रा२१
गणपती बाप्पाच्या डोळ्यांची
छान आहेत चित्र. पण नुसतं
-१
In reply to छान आहेत चित्र. पण नुसतं by शिल्पा ब
शहाणपण तुमच्यासारखे असेल तर
In reply to -१ by सोत्रि
ओह. मला वाटलं मूळ लेखावर
In reply to शहाणपण तुमच्यासारखे असेल तर by शिल्पा ब
प्र का टा आ
In reply to शहाणपण तुमच्यासारखे असेल तर by शिल्पा ब
प्रतिसाद योग्य वाटला
In reply to छान आहेत चित्र. पण नुसतं by शिल्पा ब
छान!