निसर्गरम्य माथेरान
मागच्या एका धाग्यात माथेरानमधल्या मर्कट फोटोग्राफीचा प्रयत्न डकवला होता. आता माथेरानची काही निसर्गचित्रे येथे देत आहे.
नेरळ स्थानकावर उभी असलेली माथेरानची राणी
एका अवघड वळणावर
आम्ही उतरलो होतो ते हॉटेल
एको पॉईंटवरून
लुईझा पॉईंटवरून दिसणारे माथेरानचे लांबचलांब पठार
माथेरानच्या सर्वोत्तम पॉर्क्युपाइन पॉईंटवरून दिसणारा कडा. यातूनच लोहमार्ग गेला आहे.
तिथूनच दिसणारा पेबचा किल्ला
एको पॉईंटवरून दिसणारा लुईझा पॉईंट
चंदेरी किल्ल्याची दमदार कातळभिंत, पाठीमागे म्हसमाळ सुळका
शार्लोट तलावाजवळून समोर दिसणारा प्रबळगड व कलावंतीण सुळका
कलावंतीण सुळका झूम इन
शार्लोट तलाव
लॉर्डस पॉईंटवरून दिसणारा इर्शाळ
व्हॅली क्रॉसिंग करताना
अलेक्झांडर पॉईंटकडे जाणारी घनगर्द झाडीतली वाट
सुर्यास्ताअगोदर
सुवर्णझळाळी
सुर्यास्ताच्या शेवटच्या क्षणी
अलेक्झांडर पॉईंटवरून परतीची वाट
माथेरानच्या बाजारपेठेत
जाता जाता माथेरान रेल्वे स्थानकावर प्रगटलेला तेजोनिधी
माथेरानच्या राणीतून दिसणारी पेबवर चढत जाणारी वाट, पाठीमागे धुरकट चंदेरी

लेखनविषय:
वाचने
10249
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
माथेरान आणि तुमची फुटॉग्राफी
फोटो छान आलेत.
In reply to फोटो छान आलेत. by रामदास
पॅनोरामा
वल्ली फोटू खतरनाक आलेत ,
माथेरानला गेलो नाहीये
In reply to माथेरानला गेलो नाहीये by किसन शिंदे
+१ हेच म्हनते
लई भारी फोटो वल्ली, जाम मजा
छान फोटो ! होटेलच नाव काय
In reply to छान फोटो ! होटेलच नाव काय by माझीही शॅम्पेन
हॉटेल
मस्त फटू.... महाराष्ट्राच होग्स्मीड आहे माथेरान.
माथेरान....
फोटू चांगले आलेत. मी अजून
In reply to फोटू चांगले आलेत. मी अजून by रेवती
झाडी
कधी जमलेच नाही जायला, आता
मस्त फटु वल्ली.....!!!