Skip to main content

कुण्या गावाचं आलं पाखरू....

लेखक योगेश२४ यांनी शनिवार, 09/04/2011 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
Common Redshank Common Redshank किंगफिशर Sea Gull Sea Gull Sea Gull Whimbrel White Crane White Crane १० White Crane ११ White Crane १२ दयाळ १३ तांबट १४ तांबट १५ बुलबुल १६ दयाळ १७ दयाळ १८ लव्ह बर्ड्स १९ लव्ह बर्ड्स २० लव्ह बर्ड्स २१ स्वर्गीय नर्तक/वायदा (Fly Catcher) २२ पोपट २३ पारवा
लेखनविषय:

वाचने 5017
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

फोटो मस्त आले आहेत. फक्त पाखरांची नावे टंकली असती तर अल्प ज्ञानात मौलिक भर पडली असती. अनेक पक्षी दिसतात यापैकी, पण नावे माहित नसल्याने काही बोलता येत नाही.

In reply to by अन्या दातार

फक्त पाखरांची नावे टंकली असती तर अल्प ज्ञानात मौलिक भर पडली असती. अनेक पक्षी दिसतात यापैकी, पण नावे माहित नसल्याने काही बोलता येत नाही. हम्म, सहमत आहे. पण फोटो डकवत राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by गणपा

गणपाशेठ, अगदी सहमत. (पुढच्या वेळेस मी फोटू काढताना या गोष्टीचे भान ठेवेन हो! :) )

फोटो हैती राव! मला तरी काही अपवाद सोडल्यास फारसे पक्षी ओळखता येत नाहीत तेव्हा वर म्हण्टल्याप्रमाणे नावं कळली तर बरं होईल. ramjya यांनी दिलेला दुवाही सुंदर आहे. धन्यवाद! :-) पक्षीप्रेमी -

सुंदर फोटो. कुठे काढले आहेत तेदेखिल दिले असते तर उत्तम!

अधिक आवडला. पहिला दयाळ आणि दुसरा तांबटही सुरेख!

अप्रतिम छायाचित्रण तांबट पक्षी बोलतोय आता मला शोधा पाहू अनिल आपटे

काही वर्षांपुर्वी दिलीप यार्दीं (पक्षी निरिक्षक) समवेत ५ दिवस पक्षी निरिक्षणास गेलो होतो. सर्व आठवणी ताज्या झाल्या........ छान छंद आहे अजुन येउ द्यात....... स्व पा माझा फोटु न टाकल्यामुळे दु:खी ..........

सुंदर फोटो! मस्तच!!

अप्रतिम .. मन एकदम प्रसन्न होऊन गेले फोतो पाहताना.. विशेष करुन पआण्यावर उडताना.. अआणि पाण्यात प्रतिबिंब दिसणारे फोटो जास्तच सुखद वाटत होते .. सगळॅच फोटो आवडले ... मस्त एकदम