हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
(रायगडावर काढलेला फोटो)
करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4250
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोब्राह्मणप्रतिपालक
शिवछत्रपतींचा त्रिवार जयजयकार
छत्रपतींना मानाचा मुजरा.....
जाणत्या राजांस मानाचा त्रिवार मुजरा !!
श्री शिवछत्रपतींना मानाचा
शिवाजी राजांना प्रणाम. राजा
शिवछत्रपतींचा त्रिवार जयजयकार
शिवाजी राजांना प्रणाम
राजांना मानाचा मुजरा
सदेह लोटांगण!
सदेह लोटांगण!
जय भवानी, जय शिवाजी.. फोटो