Skip to main content

रेखाटन - पंडित भीमसेन जोशी

लेखक चाफेकळी यांनी मंगळवार, 22/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित जी जाऊन आता जवळ जवळ महिना झाला.... तरी त्यांचा आवाज अजून आपल्यात आहे ...असणारच आहे. पंडितजींना भावपूर्ण आदरांजली . ( त्यांच्या एका फोटो वरून केलेले स्केच )
लेखनविषय:

वाचने 4910
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

उत्तम जमले आहे. रेखाटन आवडले :) - छोटा डॉन

In reply to by मितभाषी

धन्यवाद.... हो, तसा बराच प्रसिद्ध फोटो आहे हा... त्याची प्रतिकृती करण्याचा माझा आपला छोटासा प्रयत्न

फार छान रेखाटन

उत्तम झाले आहे. कौतुक करायला शब्द नाहीत!! (आस्वादक)बेसनलाडू

मस्त जमलय रेखाटन !कलाकारच आहेस तु !

सुरेख रेखाचित्र.

छान काढलंय चित्र. (फक्त तेवढ्या उजव्या हाताच्या मनगटावर थोडी मेहेनत लागेल असं वाटतंय).

" लागली समाधी..... " रेखाचित्र सुरेख आले आहे !!