Skip to main content

निसर्ग चित्र-

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 05/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मा़झ्या मुलीने काढलेले सर्वोत्तम निसर्ग चित्र-
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15987
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

एक सांग, हे कोणत्या पृष्ठभागावर काढलंय? रंग कसले वापरलेयत? पोस्टर कलर आहेत का? जरा माहिती पण दे ना! पाणी आणि होडी मस्त जमलीय. आणखी एखादा फोटो चित्राच्या लेव्हलने काढणं शक्य होईल का? म्हणजे वरच्या कडा तिरक्या होत गेलेल्या दिसणार नाहीत.

In reply to by पैसा

अग पोस्टर कलर नाहीयेत ग हे, कसले शेडींगचे कलर आहेत हे , मोठ्ठे बॊक्स आहे. पेन्सिलीच पण त्याचे नाव वेगळे आहे, मला येत नाही. खूप छान छान काढते चित्रे माझी मुलगी, आणी बक्षीसेही खूप मिळवते. मग तिला काय लागेल ते सर्व आणून फक्त देतो...

माझी प्रतिक्रिया कुठे गेली? मी पहिली प्रतिक्रिया दिली होती ईथे... :( असो... चित्र अतिशय सुंदर आहे... तुमच्या प्रोत्साहनामुळे तिची प्रगती उत्तम चालु आहे तर..अजुन काही चित्र डकवा...

निवेदिता ताई, तुमची पोर खरंच कलाकार आहे, वर पैसाने म्हणाल्याप्रमाणे चित्राचा सरळ लेव्हलचा फोटो देता आला तर पहा. तसेच ही चित्रं व्यवस्थित लॅमिनेट व कॉपिराईट करुन घ्या. हर्षद.

चित्र छान आहे. आपल्या मुलीला मनापासुन शुभेच्छा ! आनखिन फोटो टाका की, आनी हो जरा, जमल्यास photoshop वगेरे शिकवा मुलीला. तीला फायद्याचे होईल. स्पा कडुन सल्ला घ्या.

ओके धन्यवाद ..सगळ्यांना...आणखीन फोटो डकविनच.. photoshop वगेरे नक्की शिकविन. तीला बारावी नंतर अभिनव कला पुणे येथे प्रवेश घेणार आहोत.

ताई, कला आहे पोरीच्या हातात... असेच प्रोत्साहन देत रहा. नाव कमावेल लेक..

ती एक नामवंत चित्रकार होईल असे तिला शिक्षण द्या. तिच्या बोटात खरेच जादु आहे.

खूप सुंदर... ख्ररच सुंदर... हि कलाकार आहे.. तूमच्या प्रोत्साहानामुले तिची कला बहरेल.....

चित्र खरंच सुरेख आहे. तुमच्या लेकीचे अभिनंदन आणि शुभेच्छा .