लेखककिल्लेदारयांनी रविवार, 02/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हम्पी आणि बदामी ला फिरतांना बरीच माकडे आणि त्यांच्या मर्कटचेष्टा बघायला मिळतात.
हम्पीतील माकडे साळसूद,गमतीदार आणि शांत आहेत तर बदामीतील जरा आगाऊ आणि व्रात्य ...
बदामी....
हम्पी....
खुप छान आलेत फोटो,
माकडांनी एवढ्या छान पोज दिल्यात की त्या पुढे या वर्षीच्या किंगफिशरच्या कॅलेंडर वरच्या कुपोषित बायका जास्तच कुपोषित दिसत आहेत.
किल्लेदार, प्लिज तुमचा कॅमेरा आणि या फोटोंबद्दल थोडी तांत्रिक माहिती द्याल का ? आगावु धन्यवाद.
तसेच तुमचा आणि मंगळवेढ्याचा काही संबंध आहे काय ?
हर्षद.
प्रतिक्रिया
माकडचाळे आवडले जरा त्यांच्या
+१
In reply to माकडचाळे आवडले जरा त्यांच्या by गणपा
मस्त!!! शेवटचा फोटो मस्तच.
धन्यवाद !!!!
खुप छान आलेत फोटो, माकडांनी
हा हा हा शेवटचा फोटो अप्रतीमच
४५०डी
खुप छान आहेत माकडं.
मर्कटमुद्रा, खास करून शेवटची,
हेच म्हणते.
In reply to मर्कटमुद्रा, खास करून शेवटची, by अरुंधती
:)