लेखकशैलेश हिंदळेकरयांनी गुरुवार, 18/11/2010 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सोसायटीतील एक अनामिक व्यक्तीने काढलेल्या सुंदर रांगोळ्या मोबाईलमध्ये टीपून येथे प्रसिद्ध करीत आहे. सध्याच्या ब्लॉक संस्कृतीमुळे बंद दाराआडच्या त्या व्यक्तीला मी अद्याप पाहिलेले नाही.
प्रतिक्रिया