-(वजा) गुणिले -(वजा) = + (अधिक) या नियमा नुसार Wrong ला x (चुक) दिले तर ते बरोबर होईल ना रे भाबड्या.
विरझणनवाझांची प्रतिक्रिया आवडली.
फुलपाखरेही छान आहेत तेवढा वॉटरमार्क सोडुन.
(वॉटरमार्क ला ना नाही पण काही मर्यादा असाव्यात)
फुलपाखरं बसल्यावर पंख एकत्र ठेवतात, पतंग पंख पसरून बसतात. हा संदर्भ पहा.
पतंग नक्की नाहीत असं असेल तर मला moth ला मराठी शब्द माहित नाही. पंख पसरलेले असल्यामुळे ही फुलपाखरं नक्की नाहीत.
जिप्सी
नक्कीच सांगेन. त्यात काहीच अवघड नाहीये.
३.१४
तुमचे प्रतिसाद नेहेमीच मनोरंजक असतात. हसून हसून पुरेवाट झाली. याला पूर्वग्रहदूषित म्हणावं की घोडेछाप म्हणावं की आंधळे आणि हत्ती गोष्ट आठवावी हे ठरवू शकलो नाही. तुम्ही असा विचार केला का की ही छायाचित्रे काढताना मुद्दाम पंख उघडे असताना काढली असतील? आणखी एक, पहीले आणि दुसरे चित्र एकाच फुलपाखराचे आहे. तेव्हां त्याला काय म्हणाल? :) ही फुलपाखरेच आहेत. तुमचा अभ्यास कमी पडतोय. कारण बसलेले असताना पंख उघडे/मिटलेले असणे हा मॉथ आणि बटरफ्लाय यात फरक करणारा महत्वाचा मुद्दा नाही.
परिकथेतील राजकुमार
बरोबर आहे. मलाही बटबटीत वाटला. पण हा काढून परत छोटा वॉटरमार्क टाकायचा कंटाळा केला. पण काही जणांना बटबटीत वॉटरमार्कच आवडलेले दिसतात. तेव्हां माझे श्रम अगदीच वाया गेले नाहीत. :) (सकाळी फिरायला गेलं की काही जणांना सुर्योदय आवडतो तर काही जणांना रस्त्याकडेची दृश्ये आवडतात. ज्याचा त्याचा प्रश्न :) )
मनोरंजक म्हटल्याबद्दल धन्यवाद. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आज इंटरनेटवर तुमच्यामुळे शोधल्या; त्याहीबद्दल धन्यवाद.
पहिल्या छायाचित्रातही पंख घट्ट मिटल्यासारखे दिसत नाहीत. हे पहा असे:
(कॅमेरा - कॅनन एस ३ आयएस Exposure: 1/640 sec, Aperture: 3.5, Focal Length: 67.4mm)
बाकी पूर्वग्रहदूषित, घोडेछाप वगैरे प्रकारच्या व्यक्तीगत ओकार्या काढणं अलिकडे कमी झालंय असं वाटत असतानाच ... बहुदा मधुशालेत अंमळ अतिच ...
आमच्या या विषयातल्या एका अभ्यासू मित्रानं आत्ताच हे फोटो बघून ही फुलपाखरचं असल्याचा दावा छातीठोकपणे केला,आणि त्यांची शायंटीफिक नावं पण सांगीतली.
अवांतर :- फुलपाखरे आणि पतंग यापैकी काही का असेना आम्हाला फोटो बरीक आवडले.
क्या बात है!!
सुंदर... (पाखरु प्रेमी... )
बेश्ट !
वॉटरमार्क आवडले
In reply to वॉटरमार्क आवडले by मिसळभोक्ता
विरजणभोक्त्या काकांशी सहमत
In reply to विरजणभोक्त्या काकांशी सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
३.१४अदिती
In reply to ३.१४अदिती by jaypal
-(वजा) गुणिले -(वजा) = +
In reply to ३.१४अदिती by jaypal
-१
जे काय असेल ते छान मनमोहक
:)
In reply to :) by मधुशाला
उदाहरणार्थ
In reply to उदाहरणार्थ by ३_१४ विक्षिप्त अदिती
संपादीत
In reply to उदाहरणार्थ by ३_१४ विक्षिप्त अदिती
संपादीत
फुलपाखरे आणि पतंग !
In reply to फुलपाखरे आणि पतंग ! by जिप्सी
आणखी माहिती...
छान !!