Skip to main content

घनगड. काही छायाचित्रे

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी बुधवार, 21/07/2010 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात घनगडला गेलो होतो . तिथे घेतलेली काही छायाचित्रे इथे देत आहे. मन नाजुकशी मोतीमाळ तुझ्या नाजुकश्या गळ्यात ताम्हिनी लोनावळा रस्ता - घनगडचा एक अवघड पॅच .. एवढाच एक अवघड भाग आहे जिथे चढताना फार काळजी घ्यावी लागते ... हात निसटला की मध्ये अधे न थांबता direct  स्वर्गात अजुन एक अवघड पॅच... घनगड - पायथ्यापासुन .. आणि हा अजुन एक फोटो पॉइंट.. घनगड - पुण्यापासुन अंदाजे - ८० किमी. रस्ता - पुणे- मुळशी - ताम्हिणी - लोणावळा रस्ता- भाबुर्डे - घनगड. धुके नसेल तर गडावरुन सुधागड , तैलबैला दिसतात ... अजुन काही छायाचित्रे
लेखनविषय:

वाचने 4869
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

मस्त :) - अस्मिता

पहिले २ फोटो एकदम झक्कास!

मस्त रे बंड्या ! येक नंबर!! जे पी

_/\_ खल्लास! संपलो आपण!! च्यायला...पब्लिक नुसतं पायाला भिंगरी बांधल्यासारखं हिंडायला लागलंय आणि आम्ही अजुन बसलोय घरातच. :(

हा ताम्हिनी -भांबर्डे रस्ता नितांत सुंदर आहे. सदाहरीत जंगलपट्ट्यातून जाता जाता मधेच बाहेर पडून तो अनेक जलप्रपातांचे दर्शन देत असतो. मध्ये मध्ये छोट्या छोट्या वस्त्या लागतात. पण एकदम निर्जन आणि व्हर्जिन निसर्गाची सुखद अनुभूती देणारा हा रस्ता आहे. सालटर खिंडीच्या अलीकडे, पलीकडे तर अतिशय घनदाट झाडीचा मस्त पट्टा आहे. या सबंध रस्त्याने लोहगड, विसापूर, कोरीगडाचे एका अनोख्या कोनातून दर्शन होते व मुळशी धरणाचे बॅकवॉटर संपताच पवनेचे सुरु झालेले दिसते.

पहिले २ फोटो मस्त... पुर्वी त्या अवघड पॅचवर शिडी नव्हती, येवढ्यात बसवली वाटतं...

In reply to by विमुक्त

हो एवढ्यातच बसवली आहे ... म्हणुनच वरती जायचे धाडस केले ... binarybandya™

झकास रे....! मस्त फोटो आलेत. धम्याशी सहमत...! :)

अप्रतिम फोटो !! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

गडावर आणि गडापर्यंत कसा जायचा कळू शकेल काय ?

घनगड. काही छायाचित्रे हे मी " भानगड . काही छायाचित्रे " असे वाचले पण हा धनगड ची ही भानगड एकदा जाऊन पहायलाच पाहिजे