Skip to main content

(तीळ आणि त्याचा अर्थ)

लेखक सुनील यांनी रविवार, 30/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आता ह्या तीळाचा अर्थ काय तो आम्हास ठाऊक नाही. परंतु, जे काही आहे ते ह्या तीळामुळेच, अशी आमची खात्री आहे! ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4196
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

च्यायला 'पत्त्या'ची बात करा राव. तीळ वगैरे काय! तात्यांनी पत्ता काढायला सांगितला होता.

In reply to by श्रावण मोडक

शिंडीचा पत्ता? ज्याचे त्याचे हृदय! आता करोडोंच्या हृदयाचे पत्ते कुठून काढायचे राव? ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ही पुजा भटची मुलगी आहे का??..................एवढी मोठी कधी झाली??? ************************************************* You want to cope with 'Global Warming'? Then ban porn movies!! cooltext460172222

एक तीळ सात जणांत वाटून घ्यावा असे म्हटले जाते. आता आली का पंचाईत;) दहा दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)

In reply to by नरेश_

एक तीळ सात जणांत वाटून घ्यावा असे म्हटले जाते.
महाभारतात ह्याचं विडंबण झालं होतं म्हणतात, सातच्या ऐवजी पाच होते अशी दंतकथा ऐकुन आहे :) बाकी षिंडी आता म्हातारी झाली :) वय झालं की द्राक्षांचेही मनुके होतात (अर्थात मनुके देखील कोणाकोणाला आवडतात) असे म्हणुन मी षिंडीप्रेमींचा रोष ओढावुन घेणार नाही , सुंदर होती षिंडी , निर्विवाद ... प्रतिसादातली बाकी कमी , आमचे जालिय मित्र श्री ५१२ पुर्ण करतील :) -(षिंडी प्रेमी) तोतया