मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी मुशाफिरी : महाबळेश्वर, पांचगणी, सज्जनगड आणि वाई

विशाल कुलकर्णी · · कलादालन
महाबळेश्वर निसर्गाचा पक्षपाती न्याय ! :-) सज्जनगड वाई काशी विश्वेश्वराच्या मंदीरातील देखणा नंदी (म्हशीसोबत ;-) ) विशाल.
लेखनविषय:

वाचने 6509 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मदनबाण Fri, 01/29/2010 - 12:09
सर्व फोटु छान आहेत...पण खालुन सातवा फोटु विशेष वाटला... निवडुंगाला सर्वत्र मोहर यावा तसे दिसते आहे... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

अमोल केळकर Fri, 01/29/2010 - 14:57
वा मस्त ! मन प्रसन्न झाले फोटो पाहून अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

टारझन Fri, 01/29/2010 - 15:19
शेवटच्या फोटो मधली म्हैस आवडली .. काय नाव काय म्हणालात म्हशीचं ? - रानरेडा

समंजस Fri, 01/29/2010 - 15:27
सुंदर छायाचित्रे, विशालभाऊ!!! थोडं प्रवासवर्णन सुद्धा येउद्दा की!!!

सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! समंजसभाऊ लिहीतोय ते देखील थोडा वेळ द्या . :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रभो Sat, 01/30/2010 - 10:53
विशल्या, मस्त रे....... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी