मी काढलेले दत्ताचे चित्र

लेखनविषय:
वाचने
16602
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
सूंदरच ....!
सुरेखच !!!!
चुचु
सुरेखच !!!!
चुचु
निघालो घेऊन.. दत्ताची पालखी..!
अप्रतिम चित्र श्रद्धा ताई..
मन प्रसन्न झाले!
-
कोकणी फणस
In reply to दत्तगुरु! by आशिष सुर्वे
+१
छान आवडले!! :)
निघालो घेऊन.. दत्ताची पालखी..!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
कधी काढले ?
सू हा स...
In reply to कधी काढले ? by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
साधारण १७ वर्षे झाली काढुन....
In reply to साधारण १७ by श्रद्धा.
साधारण १७ वर्षे झाली काढुन....खुलाश्याबद्दल धन्यवाद .. आहेतच .. पण .. सुंदर .. अतिशय सुंदर आहे चित्र .. अप्रतिम अगदी !!१ - टारझन
In reply to कधी काढले ? by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
काय हे सू हा स भौ...आ
प्रकाश चित्र असेल तर कॅमेरा कंचा, लेंस कंची..
आणि आता हातनं चित्र काढलया तरी बी इचारतायसा...
कंची पेण्सिल्..कधी काडलं
भारी चौकस बॉ तुम्ही ;;)
बाकी श्रद्धाजी रेखाटन झक्कास..
बर्याच कला आहे हो तुमच्यात.
पुष्परचना काय, पाककृत्या काय, रेखाटन काय..
अजुन काय काय पहायला मिळणार आहे बर 8>
छानच
खूप छान. चित्र जुने वाटले की, एक वेगळाच साज त्याला येतो.. नॉस्टल्जिक व्हायला होतं.
सुंदर...
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
सुरेख! सकाळी सकाळी दत्त दर्शन! धन्यवाद श्रद्धा.
मस्त काढले आहे चित्र....
..बाबा
वाह!!
जय श्री दत्त :)
मला आमच्या प्राथमिक शाळेच्या वाटेवर एका उंबराच्या झाडाखाली दत्ताच एक चित्र सापडल होत. मी ते घेवुन घरी गेलो आणि आइला दिल.
आई लयी खुष. पोरावर देवाची कृपा आहे म्हणुन. :)
at and post : Xanadu.
सुरेख!!!
बिपिन कार्यकर्ते
मस्त :)
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
गुरुदेव दत्त !!
©º°¨¨°º© परा दत्त ©º°¨¨°º©
आमचे राज्य
छान आहे!!
नविन काढले असतील तर ते पण टाका!!
स्वप्निल
आनंद पोटात माझ्या माईना , माईना
आनंद पोटात माझ्या माईना.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
In reply to दत्त दर्शनाला जायाच नी जायच by jaypal
मला पण हेच गाण आठवलं...
सौरभ
जय जया जगद् गुरू| त्रयमुर्तिचा अवतारू| अविद्यामाया दिससीं नरू| वेदांअगोचर तुझी महीमा||
उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
सही !!!!
सुजय
छान आहे हो चित्र!
धन्यवाद सगळ्यांना...
सुरेखच !!!!
सुरेखच...!!
छानच आहे ग चित्र. किती अन काय काय येतं तुला, मस्तच.
श्री गुरुदेव दत्त
मस्त काढले आहे चित्र
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
चांगला छंद...
अप्रतिम. खुप मनापासुन प्रयत्न केला आहे.
छान!!!!!
'श्रध्दा' नावातच आहे तुझ्या..
||श्री गुरुदेव दत्त||
ॐ अत्रिपुत्राय विद्महे । महातेजाय धीमहि । तन्नो दत्तः प्रच्योदयात् ।।
खुपच सुरेख आहे........
जय गुरुदेव दत्त !!
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
खुप छान .... श्री गुरुदेव दत्त !!
||तीन शिरे सहा हात
तया माझा दंडवत||
अप्रतिम.....सुरेख.
छान...आवडले ...सात्विक..
चित्र आवडले, परन्तु हे सतरा वर्षांपूर्वीचे आहे, त्यानंतरची चित्रे आहेत का ? पुढे चित्रकला चालू ठेवली का?
खालील लेख वाचले नसल्यासः
चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १)
http://www.misalpav.com/node/18741
मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...
http://www.misalpav.com/node/18587
चित्र समिक्षा
http://www.misalpav.com/node/18611
माझी काही चित्रे:
http://www.flickr.com/photos/sharad_sovani/
१९५२ पासूनचे "चांदोबा" चे अंक इथे बघा:
http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm
मस्त चित्र. आवडले.
मन प्रसन झाले. दत्ता दिगमबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो,
छान.