परिचय
डॉ. तारा भवाळकर.
दिल्ली येथे साजरे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे या संमेलनाचे उद्घाटक होते.
सांगलीतील नाट्यचळवळीच्या संस्थापक.
लोकसाहित्याच्या अभ्यासक.
त्यांनी मिसळपाव दिवाळी अंकासाठी लिहिलेलं हे पान, त्यांच्याच हस्ताक्षरात..

दिवाळी अंक वर्ष
वाचने
90
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया