Skip to main content

दृकश्राव्य विभाग :- राजा बेवड्याची गोष्ट (वर्‍हाडी कथा)

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 20/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

ह्या माणसानं एकाले एक कड्यांग वऱ्हाडी ल्येख लिवून उलीशीक वऱ्हाडी आमालेबी शिकोली नं बाप्पा! आता दिवाळी अंकात आयकतीन का थे? तुमाले मालूम झालं अशीनच का काय दंगल करून ठेवेल हाय तं!
Footer

वाचने 2013
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया