Skip to main content

दृकश्राव्य विभाग :- फेदरी फ्रेण्ड्स

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी शुक्रवार, 20/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

लेखक :- स्पंदना

अभिवाचन :- सही रे सई



मिपावरून गुडुप झालेल्या जुन्या गुणी मिपाकरांना दिवाळी अंकाच्या निमिताने चांगलेच पिडता येते आणि त्यांना लिहिते करण्याचा एक चान्स मिळतो. अर्थातच आम्ही तो सोडला नाही. स्पंदना ह्या अत्यंत गुणी लेखिकेचा हा खास दिवाळी अंकासाठी लिहिलेला लेख, सही रे सई हिने वाचला आहे. एका दर्जेदार लेखाला तितकाच ताकदीचा आवाज लाभला आहे. दोघींचेही आभार!
Footer

वाचने 3434
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

वा! अपर्णाताईंनी नवीन लेख लिहिलाय का? त्यांचे सर्व लेखन धुंडाळून आलो पण हा लेख सापडला नव्हता. यानिमित्ताने त्यांना पुनःश्च लिहित्या केल्याबद्दल 'गोष्ट...' च्या टीमचे खास आभार! अभिवाचन खूप छान केलंय सईताई तुम्ही!

In reply to by एस

होय एस भाऊ, अपर्णा ताईचा नवीन लेख आहे. तिने आणि सईने दोघींनी घरची खुप गडबड चालू असताना निगुतीने आणि अगदी वेळेत काम पूर्ण करुन दिलं. सुंदर जमलाय लेख आणि अभिवाचन पण.

ऐकतांना मंत्रमुग्ध व्हायला होतं... पक्षांच्या स्पंदनांचं अतिशय सुंदर वर्णन... आणि त्याचं सही-सही अभिवाचन. खूप छान... अपर्णा ताई , सही रे सही आणि गोष्ट तशी छोटी टीम चे आभार.

In reply to by बाजीप्रभू

होय, पक्षी जगतात पण हे सगळ घडतय किंवा घडत असेल हे या लेखामुळेच जाणवलं मला. धन्यवाद बाजीप्रभू आपल्या कौतुकासाठी. तुमच्या सारख्या लेखकांनी केलेले कौतुक माझ्यासाठी महत्वाचे आहे. तुमचे सगळेच लेख वाचनीय असतात.