Skip to main content

दृकश्राव्य विभाग :- पाककृती - चंपाकळी

लेखक सविता००१ यांनी मंगळवार, 17/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

'दूध मांगो, खीर देंगे'च्या चालीवर, 'एक मांगो, दोन देंगे... गोड मांगो तिखट भी देंगे...' असे म्हणत आपल्या सविताने यंदा एकाच पदार्थाचे गोड आणि तिखट असे दोन्ही प्रकार दिले आहेत. ह्या सुगरणीच्या पोतडीतून निघालेली ही आणखी एक अप्रतिम पाककृती! धागा जड होऊ नये म्हणून प्ले लिस्ट बनवलेली आहे. फक्त पहिला व्हिडीओ इथे दिसेल. तिखट चंपाकळीचा व्हिडीओ त्यानंतर आपोआप प्ले होईल. तिखट चंपाकळी
Footer

वाचने 4900
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आहा...काय रंग दिसतोय चंपाकळीचा. खूप मस्तं वीडियो. पाककृती समजावून सांगण्याची पद्धतही खूप आवडली आणि खुद्द पाककृतीबद्दल तर काय बोलावे. सुरेखच.

आणि उत्कृष्ट सादरीकरण ! वाखू साठवावी लागेल.

व्वा मस्त झालाय हा व्हिडीओ. चंपाकळी पाकृ च्या पुस्तकात नुसती पहिली होती. पण इथे ती प्रत्यक्ष व्हिडीओ मधे बघताना छानच वाटतीये

पाकृ आणि व्हिडीयो दोन्हीही ग्रेट! गोड चंपाकळ्याचे रंग फारच सुंदर दिसत आहेत.

छान व्हिडीओ,चंपाकलीची कृती छान आहे. मला आवाज खूपच कमी वाटला.माझ्या मोबाईल सेटिंगवर फुल आवाज असूनही.पण बाकीच्यांना नीट ऐकू आलेला दिसतोय.