Skip to main content

दृकश्राव्य विभाग :- लेहची भटकंती

लेखक अभिजीत अवलिया यांनी गुरुवार, 19/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 Roads were made for journeys not destinations' - Confucius हे विचार ज्याला पटले तोच खरा प्रवासप्रेमी. या प्रवासाचं वेड फार वाईट. ते एकदा लागलं ना की मग तुम्हाला 'कुठच्या कुठे' आणि 'कुठे कुठे' घेऊन जाईल, तुम्हीसुद्धा सांगू शकत नाही. असाच एक प्रवासप्रेमी मिपाकर अभिजीत अवलिया स्वतःची गाडी घेऊन, सहकुटुंब, पुणे - लेह - पुणे असा प्रचंड प्रवास करून आलाय. त्याच्या या जबरदस्त प्रवासाची कहाणी ऐकूया त्याच्याच कडून.
Footer

वाचने 4328
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

फोटोसोबत माहिती देण्याचा प्रकार आवडला. बाकी पुणे ते लेह स्वतःच्या गाडीने म्हणजे लय भारी बॉ