Skip to main content

दीपावली चे मागणे

लेखक sश्रिकान्त यांनी गुरुवार, 31/10/2013 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाचा झरा, प्रकाशाचा पाऊस, प्रेमाची रीमझीम, नातीगोत्यांचा संगम, लष्मीचा व्रषाव, समाधानाचा कीनारा, जीवनाचे वाहणे, कधी न थांबणे, मीसळपावकरांची दीवाळीं, आनंदी जावों, दीपावलीचे हे एकच मागणे.

वाचने 438
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

प्रथम मीसळपावकराना दीपावली च्या हार्दीक शुभेच्छा. हे कोकरु नवीन आहे जरा संभालुन घ्या.