Skip to main content

शहापूर येथील गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवाळी साहित्य

लेखक यशोधन वाळिंबे यांनी रविवार, 13/10/2013 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
. या आधी दिलेल्या ह्या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचेच धन्यवाद..
आपला एक संगणक ५०० मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची मशाल पेटवू शकतो
अशा एका उपक्रमाबद्दल माहिती देत आहे, शहापूर येथील गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवाळी साहित्य आपणांस हवे असेल तर आपण कृपया खाली दिलेल्या नंबरवर किंवा ई-मेल वर संपर्क साधावा :
साहित्य विवरण :
  • ४ पणत्या
  • १ कंदील
  • ४ रंग (१०० ग्रॅम प्रत्येकी)
  • ४५० ग्रॅम पांढरी रांगोळी
  • २ उटण्याची पाकिटे.
कृपया दि. १७ ऑक्टोबर २०१३ पर्यंत नोंदणी करावी जेणेकरून वस्तू वेळेत उपलब्ध करून देता येतील.
किंमत रू. १२० मात्र.
संपर्कः ९७७३४२११८४, ८६९८९५०९०९, ९९८७३१७०८६ | durgasakha@gmail.com
याविषयी कोणत्याही प्रकारच्या अधिक माहितीसाठी कृपया वर दिलेल्या नंबरवर किंवा ई-मेल वर संपर्क साधावा.. धन्यवाद.. आपले एक पाउल, त्यांच्या जीवनात स्वावलंबनाची दिवाळी घेऊन येईल..

वाचने 749
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया