सुख दु:खाचा काला
दु:ख सुखाला उजाळी
धन दौलत कशाला
देई समाधान झळाळी
दिवा पेटवू दिव्याला
नभी चादण्याच्या माळी
धरणी म्ह्णे आकाशाला
शुभ शुभ ही दिवाळी
यशोदाग्रज
वाचने
744
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया