Skip to main content

वर्क प्रेशर!!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 05/03/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 7301
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

सह्ह्हि.... एकदम भन्नाट.. - (सर्वव्यापी)प्राजु

कशा सुचतात ह्या कल्पना.....

वर्ना मै तो मुर्गा हू........... हा हा हा! मस्त रे रंगा.. तात्या.

एकदम कल्पक ! राजमुद्रा :)

एकदम खरे आहे रे बाबा ... भीषण सत्य वैगेरे म्हणायला हरकत नाही !! (चायला आज रात्री काय स्वप्न पडते काय माहित?)

हाहाहा:)))) एकदम झक्कास !!!

मला वाटले "मै तो खुडुक कोम्बडी हू"असे म्ह्णणार

In reply to by अनिला

"मै तो खुडुक कोम्बडी हू" .. खुडुक शब्दाचा हिंदी वाक्यात वापर फारच विनोदी.. ह.ह.पु.वा. - रवी.

In reply to by अनिला

मै तो खुडुक कोम्बडी हू जबरी विनोदी वाक्य ;) हाहाहा! राजमुद्रा :)

िव्कास०१५४ दिल से रे... दिल से रे .........एक्दम मस्त .....

जगद॑ब...जगद॑ब... काय हो, हे हे असल॑ सगळ॑ मार्च-एप्रिलच्या हातघाईच्या लढाईच्या वेळीच बर॑ सुचल॑ तुम्हाला ? ह्या गरीबाची काही दया वगैरे आली नाही का? एकदम खरे आहे रे बाबा ... भीषण सत्य वैगेरे म्हणायला हरकत नाही !! (चायला आज रात्री काय स्वप्न पडते काय माहित?) आन॑दयात्रीशी १००००००००% सहमत. असो, खुडुक को॑बडी हू॑| :)) आम्ही आमच्या बॉसला खुडुक म्हणतो. आपला, - अप्रैजल्सच्या साठमारीला विटलेला ध मा ल

चतुरंगशेठ, मस्तय.... बाकी मी ह्याला इनोद म्हणनार नाही....हे असले प्रकार या टायमात वारंवार घडतात..... आता आमचचं उदाहरण घ्या.....कंपनीन सांगितलय की या वर्षी अप्रेझल बिप्रेझल काय मिळणार नाय..... आमची येवढीच इच्छा आहे की आमची पगारवाढ '-४%' किंवा '-९%' अशी न व्हावी......काय करता? टी.सी.एस.नी अस काहीतरी केलयं म्हणे...... अन् त्यात भर म्हणजे मार्केटची पण जोरदार बसलीये......च्यामारी ह्या फिरंग्यांनी नको त्या भागावर लाथ मारल्यावर आम्हासारख्या 'गरिबांनी' कोणाकडं बघावं? - छोटी टिंगी :(