विधानसभेच्या निवडणु्कीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी दिलेला कौल स्थैर्याच्या दिशेने आहे असे काही विश्लेषक म्हणतात तर काही विश्लेषक विरोधकांकडे नसलेल्या पर्यायी कार्यक्रमाला दोष देतात. मात्र मनसेचा प्रभाव वाढला असल्याविषयी दुमत आढळत नाही. मनसेला मिळालेल्या जागा मुख्यतः (खडकवासला आणि कन्नडचा अपवाद सोडल्यास) मुंबईत आणि नाशिकमध्ये आहेत. या शहरांमध्ये आणि काही प्रमाणात पुण्यात मनसेने मांडलेले मुद्दे लोकांना पटत आहेत असे आढळते. पण मनसे हा एक समर्थ पादेशिक पक्ष म्हणून भविष्यात उभा राहू शकेल असे आपल्याला वाटते का? ग्रामीण महाराष्ट्रात मनसेला पाय रोवता येतील का? आणी शेवटचे म्हणजे मनसेच्या व्यक्तिकेंद्रीत नेतृत्त्वामुळे पक्षास अडथळा येऊ शकेल काय?
डिसक्लेमरः ही चर्चा उद्धव विरुद्ध राज किंवा घराणेशाही याविषयी नाही. शिवसेना वि मनसे असे या चर्चेचे स्वरूप नाही.
वाचने
3532
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा एक दुवा
अंतराळ भरण्यापेक्षा भरीव कार्य मनसेकडून अपेक्षित
In reply to हा एक दुवा by एकलव्य
चांगला
In reply to हा एक दुवा by एकलव्य
टक्केवारी
In reply to चांगला by llपुण्याचे पेशवेll
मुंबई
In reply to टक्केवारी by सुनील
काही विदा
In reply to मुंबई by llपुण्याचे पेशवेll
शहरीकरण
ग्रामीण भागातून आलेले नेते
In reply to शहरीकरण by भोचक
सहमत
In reply to ग्रामीण भागातून आलेले नेते by प्रदीप
शहरीकरण