Skip to main content

भावसरगम- गाणी

लेखक नानबा यांनी शनिवार, 24/10/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांची "भावसरगम" या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेली त्यांचीच गाणी कुणाकडे आहेत का?? कोणी Live Recording केले असेल तर मला मिळू शकतील का?? pratham.phadnis@gmail.com वर ई मेल करू शकाल का?? प्रथम फडणीस

वाचने 1707
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

तुटले चिमणे घरटे...उरलो..... बन्दी असा.. मी दयाघना.... :> चुचु

चुचु ताई नी अगदि बरोबर ओळखलं ! प्रथम .. तुला दयाघना.. तुटले घरटे.. हेच गाणं हवय ना? छान चॉईस आहे तुझा.