एक विषय बरेच दिवस मनात घोळत होता, परवा प्रमोद देवांच्या एका चर्चेला लागलेल्या अवांतर वळणांमुळे परत मनात आला. झाले असे की प्रमोद देव यांच्या चर्चेत पुढे कधी मिपाचा दिवाळी अंक निघाल्यास त्यावर एखाद्या चित्ताकर्षक बाईचे चित्र असणार म्हणून संकेतस्थळाच्या संस्थापकांनी जाहीर केले.
खरे तर केवळ व्यावसायिक दृष्टीने पाहिले तर अंकाच्या मुखपृष्ठाची गरज ही ग्राहकाला अंक आकर्षक वाटावा, त्याने तो विकत घ्यावा म्हणून असते. पण त्याचप्रमाणे अंकाच्या आत जो मजकूर असतो, अंकाची म्हणून एक खासियत असते त्याच्याशी तिचे साधर्म्य असावे ही देखील अपेक्षाही ग्राहकाची/संस्थापकांची असते किंवा असावी.
पण मिसळपाव या संकेतस्थळाची खासियत नक्की काय याचा विचार करताना खरे तर शाहरूख खानच्या चित्रपटातील "हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी" या गाण्याप्रमाणे मिपाचा स्वभाव आहे असे मला वाटले. त्यामुळे (पुढेमागे कधी काढला तर अशा) अंकावर केवळ स्त्रीचेच चित्र का असावे असा प्रश्न पडला. किंवा मिसळपावावर येणारे स्त्री आणि पुरूष हे अंकावर केवळ चित्ताकर्षक स्त्रीचेच चित्र का पसंत करतील असे संस्थापकांना वाटले असावे? एखाद्या सुरेख चेहर्याकडे पाहताना नजरेचेच सुख मिळवायचे असले तर ते सुख सगळ्यांना मिळण्याची समान संधी असावी, नाही का?! मग तो चेहरा पुरूषाचा का नको?! किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन अॅब्स्ट्रॅक्ट चित्रे का नकोत?
बरे सवय आहे म्हणून स्त्रीचा फोटो, तर तसे असावे. पण मग ती कशी असेल/असावी? धनंजय यांनी माझ्या अवांतराला दिलेल्या खेळकर प्रतिसादात नऊवारी साडीतील आणि नथ घातलेल्या स्त्रियांची चित्रे असलेल्या अंकांची आठवण करून दिली होती. पण कितीही सोयीचा असला तरी तो एक साचाच. अशाच एखाद्या साच्यातली स्त्री तुम्हाला आजही मुखपृष्ठांवर बघायला आवडेल का, आणि का आवडेल? का तुम्हाला काही वेगळे अपेक्षित असेल? का आणि काय? तुम्हाला समजा मुखपृष्ठ ठरवायचे आहे, तर तुम्ही काय विचार कराल?
सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही तरी चालतील, आणि उत्तरे गंभीर/हलकी कशीही चालतील.
*चर्चाप्रस्तावकाने आधी आपली उत्तरे द्यावीत असा अलिखित नियम आहे, पण तो सध्यासाठी दूर ठेवत आहे. आमच्या इथे कोंबडे ओरडायला फारसा वेळ राहिलेला नाही. तेव्हा थोडावेळ झाकलेले राहिले तरी हरकत नसेल असे वाटते.
वाचने
21733
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
कात्रिना
आणखी एक चर्चा
In reply to कात्रिना by लबाड लांडगा
कोदांचं
In reply to आणखी एक चर्चा by मुक्तसुनीत
कोदांचं
In reply to कोदांचं by टारझन
+१
In reply to कोदांचं by टारझन
प्रतिशब्द
In reply to आणखी एक चर्चा by मुक्तसुनीत
मस्त...
सुंदर आणि
In reply to मस्त... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंकाची
बाय द वे,
In reply to अंकाची by विसोबा खेचर
मग ठीक आहे.
In reply to बाय द वे, by विसोबा खेचर
असं काय
In reply to बाय द वे, by विसोबा खेचर
काय आणि का?
प्रतिसाद
In reply to काय आणि का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
माहितीपूर्ण प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
रंगकर्मी
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद by अक्षय पुर्णपात्रे
समान शब्दप्रयोग
In reply to रंगकर्मी by मुक्तसुनीत
व्यक्तिगत
In reply to समान शब्दप्रयोग by अक्षय पुर्णपात्रे
गैरसमज
In reply to व्यक्तिगत by मुक्तसुनीत
अरे मुसू
In reply to रंगकर्मी by मुक्तसुनीत
काय हे?
In reply to अरे मुसू by मिसळभोक्ता
नमस्कार
चला, लावा तिरके प्रतिसाद आता!
In reply to नमस्कार by श्रीयुत संतोष जोशी
+१
In reply to चला, लावा तिरके प्रतिसाद आता! by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुखपृष्ठ
+१
In reply to मुखपृष्ठ by पिवळा डांबिस
वेल...
मुखपृष्ठ
अरे पाच
+१
In reply to अरे पाच by अवलिया
हे
हे कसे आहे?
हा अंक
In reply to हे कसे आहे? by प्रमोद देव
चित्रा तै,
प्रश्नच अनाठाई वाटतो!
लाख मोलाची
In reply to प्रश्नच अनाठाई वाटतो! by प्रसन्न केसकर
मुद्दामच
+१
In reply to मुद्दामच by ३_१४ विक्षिप्त अदिती
मूळ
In reply to +१ by श्रावण मोडक
अनुमोदन
In reply to मूळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
तोडगा
मुखपृष्ठावरील फोटो
तात्या परत
उशीर!
अशाच
फक्त पाककृती
बोळे
In reply to फक्त पाककृती by मिसळभोक्ता
होय. आणि
In reply to बोळे by अक्षय पुर्णपात्रे
छोटी दुरुस्ती
In reply to होय. आणि by निमीत्त मात्र
दही हा
In reply to छोटी दुरुस्ती by शेखर
कशाला उगीच
सहमत
In reply to कशाला उगीच by सुधीर काळे
भट्टी, काव्यात्म इ.
In reply to सहमत by मिसळभोक्ता
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नुसतीच गरम नाहीं, तर sizzling hot!
In reply to सहमत by मिसळभोक्ता
मुखपृष्ठा
In reply to कशाला उगीच by सुधीर काळे
ही चर्चा
साच्याची व्याख्या
In reply to ही चर्चा by चित्रा
:)
In reply to साच्याची व्याख्या by अक्षय पुर्णपात्रे
म्हणूनच
In reply to :) by चित्रा
अर्थातच
In reply to म्हणूनच by अक्षय पुर्णपात्रे
शोध?
In reply to अर्थातच by चित्रा
ही ही ही !
In reply to शोध? by अक्षय पुर्णपात्रे
जुणे धागे
In reply to ही ही ही ! by मिसळभोक्ता
स्त्री ही उपभोग्य वस्तू? छे!
थोडे स्पष्टीकरण
In reply to स्त्री ही उपभोग्य वस्तू? छे! by सुधीर काळे
गमतीदार चर्चा
सुंदरतेच्या बाबतीत पुरूष बायकांच्यापुढे "किस झाडकी पत्ती"?
हा हा!
In reply to सुंदरतेच्या बाबतीत पुरूष बायकांच्यापुढे "किस झाडकी पत्ती"? by सुधीर काळे