महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचे निकाल आज जाहीर झाले.
आतापर्यंत हाती आलेल्या वृत्त्तानुसार आघाडी सरकार तिसर्यांदा सरकार स्थापीत करणार असे स्पष्ट दिसत आहे.
आघाडी सरकार -- १४७
युती --- ९४
मनसे --- १३
ईतर --- ३४
मनसे ने पुन्हा मुसंडी मारली आहे आणी १३ जागा ह्स्तगत केल्या आहे. मनसेने पुन्हा शिवसेनेला दोनच पण सौलीड मारल्या आहे.
एकुण्च राज ठाकरे निकालाने संतुष्ट आहे आणी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहे
महत्वपूर्ण निकाल :
१> अशोक चव्हाण -- जिंकले
(कांग्रेस) भोकर
२> छगन भुजबल -- जिंकले
(राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) येवला
३> पूनम महाजन राव - पराभव
(भारतीय जनता पार्टी) घाटकोपर वेस्ट
४> राजेंद्र शेखावत - जिंकले
(भारतीय राष्ट्रीय कांग्रेस) अमरावती
५> शिरीश पारकर - पराभव
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना) विले पार्ले
६> रामदास कदम - पराभव
(शिवसेना) गुहागर
७> अमित देशमुख -जिंकले
(कांग्रेस) लातूर सिटी
आघाडी सरकारचे अभिनंदन आणी बाकी सगळ्यांना हार्ड लक
-नि३
वाचने
14070
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनसे ने
सहमत
In reply to मनसे ने by विसोबा खेचर
अपेक्षित
In reply to सहमत by अवलिया
खडकवासला......
In reply to अपेक्षित by विष्णुसूत
युतीला ९४
In reply to खडकवासला...... by निखिलराव
मला हि
In reply to युतीला ९४ by पिवळा डांबिस
भविष्यात सोन्याला सोन्याचे दिवस येतील हे त्याना माहित असावे
In reply to खडकवासला...... by निखिलराव
मला हा
In reply to खडकवासला...... by निखिलराव
त्याची
In reply to मला हा by विष्णुसूत
वा
In reply to त्याची by बाकरवडी
वांजळे...
In reply to वा by चिरोटा
वांजळे...
In reply to वा by चिरोटा
मी फक्त
In reply to वांजळे... by प्रसन्न केसकर
हे पहा...
In reply to खडकवासला...... by निखिलराव
मनसेच्या
+१
In reply to मनसेच्या by टारझन
हम्म...
२०१४ च्या
मनसे
मनसेच
गडही गेला आणि सिंहही...!!!
अपयश!
अधोरेखित-म
In reply to अपयश! by अनामिका
काहीही..
In reply to अपयश! by अनामिका
आत्मपरिक्
In reply to अपयश! by अनामिका
आज दिघे
In reply to अपयश! by अनामिका
योग्य
नक्कीच..
In reply to योग्य by चिरोटा
रिडालोस
मा.क.प.
In reply to रिडालोस by टारझन
मी ही
In reply to रिडालोस by टारझन
घराणेशाही आणि जनता जनार्दन
......................
In reply to घराणेशाही आणि जनता जनार्दन by हुप्प्या
उगी उगी....
In reply to घराणेशाही आणि जनता जनार्दन by हुप्प्या
>>हा
In reply to उगी उगी.... by अडाणि
सहमत
In reply to >>हा by हुप्प्या
माफ करा हं!
In reply to सहमत by चिरोटा
+१
In reply to माफ करा हं! by हुप्प्या
सॉलिट
In reply to माफ करा हं! by हुप्प्या
चुकीची माहिती...
In reply to माफ करा हं! by हुप्प्या
सहमत
In reply to चुकीची माहिती... by अडाणि
कैदी - राजकीय आणि इतर
In reply to माफ करा हं! by हुप्प्या
हॅहॅहॅ ...
In reply to >>हा by हुप्प्या
सद्बुद्धी आली...
In reply to हॅहॅहॅ ... by टारझन
सहमत
In reply to सद्बुद्धी आली... by अडाणि
घराणेशाही
महत्वपुर्
हे निकाल हि नांदि आहे
In reply to महत्वपुर् by अमोल केळकर
महत्वपुर्