मी PCMC हद्दीमध्ये प्लॉट पाहिला आहे. तो मला कर्ज क्कगून घ्यायचा आहे. पण त्या प्लॉटचे NA झालेले नाही. मला माहिती हवी आहे की NA नसताना मला कर्ज मिळेल का? मिळत असेल तर कुठल्या Bank मधून मिळेल? जर मी स्वतः NA करून घेतले तर किती खर्च येईल?
कॄपया जाणकारांनी मदत करावी. यासंदर्भात कुणी जणकार असतील तर त्यांची मदत मिळाली तर बरे होईल.
मदतीच्या अपेक्षेने वाट पाहणारी
राजमुद्रा :)
वाचने
2644
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्लॉट
गल्लत
In reply to प्लॉट by विनायक प्रभू
राजमुद्रा,
मला माहिती
माझी चिमूटभर माहिती
माझ्या
+१
In reply to माझ्या by सुहास
प्रत्येक
In reply to +१ by रामपुरी