२००९ मिपा गौरव "नोबल" पुरस्कार
नामांकनः २००९
हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता आहे. आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो.
कृपया आपण आपले नामांकन (स्वत: चे नामांकन करता येणार नाहि) सदर नमुन्यात सादर करावे:
नाव :
वर्गिकरण : (उदा. "शांतता","रसायन शास्त्र", "भौतिक शास्त्र", "समाज शास्त्र", इ. इ )
कारणः ( उदा. विशेष कार्य, लेख, इ. इ )
येथे होणार्या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे. नामांकनाची अंतिम तारीख ओक्टोबर १५ ,२००९. परीक्षकांचा निर्णय बंधन कारक व अंतिम राहिल. कृपया माझे नामांकन कोणी हि करु नये ( अवलियास विशेष विनंती).
(टिपः चर्चा आटोपशीर असावी.शुध्दलेखनास हसु नये. शक्यतो मराठित नामांकन सादर करावे. शुध्दलेखनाच्या चुका झाल्या तरी चालतील. संपादन करण्याचे अधिकार राखिव )
वाचने
7364
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
कारण हे सदर महत्वाचे
चांगली
सर्व मंडळी मराठि आहेत का?
In reply to चांगली by अवलिया
का ?
In reply to सर्व मंडळी मराठि आहेत का? by विष्णुसूत
रसायनशास्
In reply to चांगली by अवलिया
मदिरा
In reply to रसायनशास् by दशानन
चालू द्या !!
हॅ हॅ
In reply to चालू द्या !! by टारझन
बांचोद
In reply to हॅ हॅ by अवलिया
हर, हर, हर!
बाप रे ! तीन
In reply to हर, हर, हर! by सुधीर काळे
यथा राजा
In reply to हर, हर, हर! by सुधीर काळे
हर, हर, हर!
In reply to यथा राजा by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर
पेशवे
In reply to सुंदर by llपुण्याचे पेशवेll
अनुमोदन
In reply to पेशवे by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे ...
In reply to अनुमोदन by श्रावण मोडक
अदितीच्या
In reply to सहमत आहे ... by छोटा डॉन
+१
In reply to अदितीच्या by विजुभाऊ
आम्हीबी...
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
+ १
In reply to आम्हीबी... by निखिल देशपांडे
इतर
चांगली सुचना
In reply to इतर by विनायक प्रभू
विभाग, वर्ग व प्रकार हे तीन शब्द मला शब्दकोषात सापडले!
In reply to चांगली सुचना by विष्णुसूत
आणी....
चालशास्त्
चालु द्यात ...
अनेक चांगली नामांकने येत आहेत