नमस्कार मिसळखाऊ!
मी इथे नवीन आहे. मला खरडवहीत काही निरोप आले आहेत, जे मी आत्ताच पाहिले. तसे ते ईमेल मधून आले होते, आणि मी रिप्लाय देखिल केला होता. पण ती उत्तरे एका विवक्षित आयडीलाच गेली असण्याची शंका आहे.
दुस-याच्या खरडवहीत जाऊन उत्तर कसे द्यावे ह्याचे कृपया कोणी मार्गदर्शन करेल काय?
दुस-याच्या खरडवहीत गेल्यावर उत्तर लिहिण्यासाठी टेक्स्ट बॉक्स दिसत नाही.
पराकोटीच्या अडाणी प्रश्नाबद्दल माफी चाहतो. :-(
धन्यवाद!
वाचने
2932
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कशाला
धन्यवाद
गडबड
In reply to धन्यवाद by अभिजा
धन्यवाद
In reply to गडबड by श्रावण मोडक
नविन
खेचरकाकां
हा प्रश्न विचारून आपण अनेकांची मदत करीत आहात
खव म्हणजे
In reply to हा प्रश्न विचारून आपण अनेकांची मदत करीत आहात by सुधीर काळे
फक्त आम्हा
In reply to हा प्रश्न विचारून आपण अनेकांची मदत करीत आहात by सुधीर काळे
फक्त चार?
In reply to हा प्रश्न विचारून आपण अनेकांची मदत करीत आहात by सुधीर काळे
खव आणि वाविप्र
मला देखील
+१
मला देखिल हाच प्र श्न सतावतोय.