थोड्याच वेळापूर्वी कानावर आलं की, कॉंग्रेस चे खासदार श्री. संजय निरुपम यांनी त्यांच्या पक्षाकडे मुंबई-ठाण्यात विधानसभेच्या ६० पैकी ३५ जागांची मागणी केलीय. त्यांचे म्हणणे आहे की, त्या विभागांमधे ऊत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत जे स्थलांतरीत होऊन मुंबई-ठाण्यात आले आहेत.
त्यानी मात्र शेवटचा निर्णय पक्षावर सोडला आहे.
मिपाकरांचं ह्या विषयावर मत काय आहे???
वाचने
3994
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कैच्या कै मागणी (आरक्षण नाही "वाटप", तरी कैच्या कै)
+१
In reply to कैच्या कै मागणी (आरक्षण नाही "वाटप", तरी कैच्या कै) by धनंजय
निरुपम यांची मागणी,
हे संजय
काय
In reply to हे संजय by निमीत्त मात्र
तेल
शक्यता
In reply to तेल by निखिलराव
बहुधा संजय निरुपम ची जन्म तारीख
आपले
विभागांमध
काळजी नको..
हे जरा अती झाल
क्व्वाय??