Skip to main content

महानंदा चित्रपटातील गाणी हवी आहेत....

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 11/09/2009 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
१९८४ साली प्रदर्शित झालेल्या महानंदा चित्रपटाची गाणी कुणाकडे मिळू शकतील का?? माझ्याकडे "माजे राणी माजे मोगा" हे गीत आहे. परंतु मला "माजो लवताय डावा डोळा" आणि विषेशतः "माज्या गर्भार मुखच्चाया" ही गाणी हवी आहेत़. कुणाकडे असल्यास मला pratham.phadnis@gmail.com वर ई मेल करू शकाल का???

वाचने 2749
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

माजे राणी माजे मोगा हे गाणे आपल्याकडे असेल तर मला ते हवे आहे. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या