राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे.
भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी जनसंघ नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. जनता पक्षाच्या कडबोळी सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली. त्यानन्तरच्या इंदिरा गांधींच्या करिश्माच्या आणि इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानभुतीच्या लाटेत भाजप या नावाने रुपडे पालटून उतरलेला हा पक्ष वाहून जातो की काय अशी शंका होती.
राजीवगांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते
पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला.
भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. राजकारणात यायचे नाही पण राजकारण आपल्या तालावर व्हावे असा दुटप्पी अट्टाहास कशासाठी?
बाबरी मशीद पाडण्यात संघाचा हात नव्हता ( असे निदान सध्या तरी मानु यात) पण बाबरी मशीदीचा मुद्दा हा संघानेच शिजवत ठेवला होता. भाजप च्या राजकीय फायद्या साठी बाबरी मशीदीचा मुद्दा सतत तेवत रहाणे अत्यन्त आवश्यक होते .
दुर्दैवाने बाबरी मशीद कारसेवकानी पाडली. ( संघाचा कारसेवकांशी संबन्ध नाही)
आणि तो मुद्दा भाजपच्या हातून निसटला.
मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले.
भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.कधी मनमोहनसिंगांचा विरोध कर अशा फारसा पक्का पाया नसलेल्या धोरणाना हाती धरत संसदेत भाजपने आपले आस्तित्व टिकवून ठेवले. कंदहार प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानन्तर भाजपच्या सुदैवाने विरोधी पक्षानी बराच समजूतदारपणा दाखवला. संघाने त्या घटनेवर सोयीस्कर मौन पाळले.
मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले.
स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे.
बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे.
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे
हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे.
वाचने
63503
वाचनखूण
प्रतिक्रिया
199
In reply to माझा आक्षेप हा संदर्भ मागण्या by बंडा मामा
>>> बरं संघाने इतके चांगले
In reply to >>> बरं संघाने इतके चांगले by श्रीगुरुजी
मी संघाने केलेल्या नैसर्गिक
In reply to मी संघाने केलेल्या नैसर्गिक by बंडा मामा
>>> हजारो शाखा, लाखांनी
In reply to माझा आक्षेप हा संदर्भ मागण्या by बंडा मामा
>>> रास्वसं हा हिटलरच्या
In reply to >>> रास्वसं हा हिटलरच्या by श्रीगुरुजी
स्काऊटचे किंवा एनसीसीचे
In reply to स्काऊटचे किंवा एनसीसीचे by बंडा मामा
>>> स्काउट आणि एन्सीसी कशाला
In reply to खोटारडेपणा आहे कारण कुठलाही by बंडा मामा
http://www.rss.org/
In reply to http://www.rss.org/ by श्रीगुरुजी
धार्मिक अस्मितांच राजकारण आणि
In reply to धार्मिक अस्मितांच राजकारण आणि by पिंपातला उंदीर
किमान या तथाकथित
In reply to किमान या तथाकथित by बॅटमॅन
झाले का फ्रस्ट्रेशन चे झटके
In reply to झाले का फ्रस्ट्रेशन चे झटके by पिंपातला उंदीर
भारताला दार-उल
In reply to धार्मिक अस्मितांच राजकारण आणि by पिंपातला उंदीर
म्हणुन काही पक्ष आणी संघटना
In reply to धार्मिक अस्मितांच राजकारण आणि by पिंपातला उंदीर
>>> धार्मिक अस्मितांच राजकारण
In reply to >>> धार्मिक अस्मितांच राजकारण by श्रीगुरुजी
तुमचा प्रतिसाद तुमच्या
In reply to तुमचा प्रतिसाद तुमच्या by पिंपातला उंदीर
तुम्ही उदगिर मध्ये राहता का
In reply to तुमचा प्रतिसाद तुमच्या by पिंपातला उंदीर
>>> एखाद्या संघटनेची zआपड
In reply to धार्मिक अस्मितांच राजकारण आणि by पिंपातला उंदीर
पर्याय
In reply to http://www.rss.org/ by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी by बंडा मामा
संघाचे मदतकार्य जगजाहीर आहे.
In reply to संघाचे मदतकार्य जगजाहीर आहे. by श्रीगुरुजी
माझ्या दुसर्या प्रश्नाचे
In reply to माझ्या दुसर्या प्रश्नाचे by बंडा मामा
संदर्भरहीत खोटे आरोप केले तर
In reply to संघ परीवाराला आपल्या निष्ठा by बंडा मामा
>>> संघाला कायमच हिटलर
In reply to >>> संघाला कायमच हिटलर by श्रीगुरुजी
नाही ह्या संघटनांकडे
In reply to नाही ह्या संघटनांकडे by बंडा मामा
>>> नाही ह्या संघटनांकडे
In reply to >>> नाही ह्या संघटनांकडे by श्रीगुरुजी
ह्या संघटना निश्चितच उपद्रवी
In reply to ह्या संघटना निश्चितच उपद्रवी by बंडा मामा
>>> ह्या संघटना निश्चितच
>>> संघाला कायमच हिटलर
तर एकूण काय !
एकाच वेळी संघाचा फॅसिझम इ. शी
In reply to एकाच वेळी संघाचा फॅसिझम इ. शी by आशु जोग
विसंगत नाही त्याला संतुलित
In reply to विसंगत नाही त्याला संतुलित by बंडा मामा
.
In reply to . by आशु जोग
विसंगतीच्या मुद्द्याचे खंडन
In reply to विसंगतीच्या मुद्द्याचे खंडन by बंडा मामा
.
संघ इंटरनेटवर गूगळून सापडत नाही तो प्रत्यक्ष पहावा लागतो.यात काय चूकलं ? इंटरनेटपूर्वीही संघ होताच की . प्रत्यक्ष पाहील्यास अधिक चांगला संघ समजेल. तुम्ही वंदा किंवा निंदा त्याबद्दल आक्षेप नाही पण जे काय आहे ते जवळून पहा. एवढेच सांगणे आहे.In reply to . by आशु जोग
मी अजूनही सिरीयसलीच चर्चा
In reply to मी अजूनही सिरीयसलीच चर्चा by बंडा मामा
.
In reply to . by आशु जोग
इंटरनेटवर संघ समजणार नाही.
In reply to इंटरनेटवर संघ समजणार नाही. by बंडा मामा
.
In reply to . by आशु जोग
:)
In reply to . by आशु जोग
"
In reply to " by बंडा मामा
.
In reply to . by आशु जोग
मुद्दा क्र. ३
In reply to मुद्दा क्र. ३ by बंडा मामा
पण मग...
In reply to मुद्दा क्र. ३ by बंडा मामा
हे वाक्य स्वातंत्र्यवीर
In reply to हे वाक्य स्वातंत्र्यवीर by श्रीगुरुजी
हे वाक्य स्वातंत्र्यवीर
In reply to हे वाक्य स्वातंत्र्यवीर by बंडा मामा
अजिबात नाही. तुमचाच अभ्यास
चला संघद्वेषाच्या काविळीने
जे वर संघात मुस्लिम द्वेत,
In reply to जे वर संघात मुस्लिम द्वेत, by पिशी अबोली
मुसलमान संघप्रचारक
In reply to मुसलमान संघप्रचारक by आजानुकर्ण
खरचं की!