मदत
माझ्या निरीक्षणाप्रमाणे, मिसळपावावर प्रसिद्ध झालेल्या लिखाणांपैकी काही ढकलपत्रांमधे प्रसिद्ध होत आहेत.... त्यातून लेखकांचे नाव अत्यंत खुबीने वगळले जात आहे. हे होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? नियम काय आहेत? इंटरनेट वरच्या कॉपीराईट संबंधी काही मार्गदर्शन मिळू शकेल का?
वाचने
2292
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
लेखनाच्या
In reply to लेखनाच्या by पाषाणभेद
धन्यवाद
In reply to धन्यवाद by पुष्कर
म्हणजे
येथे
लेखक पुष्कर.
धन्यवाद