आपण खोटे बोलता का? ...... हं हं थांबा मंडळी अस बुचकाळ्यात पडु नका अहो हा एक साधा सोपा प्रश्न आहे हो आपण खोटे बोलता का ? अहो आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी खोट बोलत असते जिथे देवादिकांना खोट्याचा आधार घ्यावा लागला तिकडे आपल्या सारख्या मर्त्यमानवाची काय व्यथा. धर्मराज युधीष्ठीर कुरुक्षेत्रावर खोट बोलला भगवान विष्णु स्त्री रुपात देव दानवाच्या पंक्तीत वाढायला गेले तिथे त्यांनी असुरांना मद्य आनि देवांना अमृत वाढले तर मग आपण साधी माणस हो ?
तर मग चला सुरु करुया सच का सामना घाबरु नका हो ईकडे आम्ही तुमच्या अब्रुचे धिंडवडे काढणारे प्रश्न नाहि विचारनार फक्त मौज मजा करण्यासाठीच खालील प्रश्न आहेत
१ आपण खोट बोलता का?
२ आपण खोट का बोलता ?
३ आपण खोट जाणुन बुजुन बोलता कि मजबुरी मधे बोलता ?
४ आपल्या खोटे बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला आहे का?
५ आपण जास्त खरे बोलता कि खोटे बोलता ?
६ आपल्या ह्या खोटे बोलण्यामुळे नेहमी आपला फायदा होतो कि तोटा?
७ एक खोट लपविण्यासाठी १०० वेळा खोट बोलावे लागते ह्या म्हणीचा प्रत्यय आपणास आला आहे का?
मंडळी एक विषेश विनंती वरील प्रश्नांची उत्तरे आपण खरी खरी द्या ...
:D :D बायदवे मी पुष्कळ वेळा खोट बोलतो हो :D :D
वाचने
8962
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही
हो मी खोटे
१ आपण खोट
१ आपण खोट
आपण बोट का
१ आपण खोट
काहीतरी काय विचारतोस?
ते जाऊ द्या...
In reply to काहीतरी काय विचारतोस? by चतुरंग
क्या सच और क्या झूठ ?
In reply to काहीतरी काय विचारतोस? by चतुरंग
खरं आणि
कोतवाल जी
पितृपक्षा
In reply to कोतवाल जी by विकि
बालक, घाशीराम कोतवाल १.२...
धन्यवाद
या
असेच
In reply to या by ३_१४ विक्षिप्त अदिती
फक्त मौज मजा करण्यासाठी खालील उत्तरे
विषय सोडुन
In reply to फक्त मौज मजा करण्यासाठी खालील उत्तरे by धनंजय
व्वा
In reply to फक्त मौज मजा करण्यासाठी खालील उत्तरे by धनंजय
हा हा हा
In reply to फक्त मौज मजा करण्यासाठी खालील उत्तरे by धनंजय
जब्रा
In reply to फक्त मौज मजा करण्यासाठी खालील उत्तरे by धनंजय
अॅना'लाईज' धिस!