परवा घरी गौरीपूजेनंतर आई-बाबा-आज्जी सोबत गप्प मारत बसलो होतो...
असंच विषय निघाला की देवाला नारळ का वाढतात?
आमच्या तिर्थरूपांचं म्हणण पडलं की...बर्याच आधी देवास नरबळी देत असत...पण ते लोकांना पटेना..काहीतरी शाकाहारी अर्पण करावं पण भाव तोच रहावा म्हणून नारळाचा पर्याय समोर आला....
आला.... पण तो कसा???
नारळ पूर्ण जर सोलला (शेंडी न ठेवता), तर त्यावर २ गोल आकर आणी उल्टा 'Y' तयार झालेला दिसतो...तर त्यातील २ गोल म्हणजे २ डोळे, उरलेला गोल म्हणजे तोंड..उल्ट्या Y चा पाय म्हणजे नाक आणी व्ही शेप म्हणजे मिशी..असा हा नर...(फोटू खाली अहेच...)...आणी नार॑ळ फोडणे/वाढणे म्हणजे नरबळी चा ऑपश्यन..
तर जाणकार आणी माझ्यासारखेच अजाणकार यांची यावर मते काय आहेत???
वाचने
6381
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
नारळाची
पूर्ण चकोट
In reply to नारळाची by नितिन थत्ते
पूर्ण चकोट
In reply to नारळाची by नितिन थत्ते
बहुतेक...
शाकाहारी
तुम्हाला एक प्रश्न फार ब्वॉ मिभो! ;)
In reply to शाकाहारी by मिसळभोक्ता
शिवाय
In reply to तुम्हाला एक प्रश्न फार ब्वॉ मिभो! ;) by चतुरंग
मी
In reply to शिवाय by सहज
होउन जाऊ द्या
In reply to मी by युयुत्सु
ते मात्र
In reply to होउन जाऊ द्या by प्रभो
तात्या..
In reply to ते मात्र by युयुत्सु
नरबळी
In reply to शाकाहारी by मिसळभोक्ता
युयुत्सुं
खरे आहे
उपयोग
In reply to खरे आहे by हर्षद आनंदी
नारळ हा
असे
थोडं थोडं..